LIC New Scheme In Marathi : LIC जीवन उत्सव सेविंग योजना

LIC New Scheme Launched In Marathi : 12 जानेवारी पासून सुरुवात

LIC New Scheme Launched 2026 In Marathi : LIC कडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात येतात. यातच आता नवीन वर्षात LIC ने आपली एलआयसी जीवन उत्सव सेविंग योजना सुरू केली आहे. ही योजना यापूर्वीही सुरू होती. मात्र काही कारणामुळे ही योजना बंद झाली होती. त्यानंतर आता नवीन वर्षात LIC द्वारे ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

LIC Jeevan Utsav Saving Scheme : देशातील LIC सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीच्या प्रत्येक पॉलिसी अंतर्गत तुम्हाला सुरक्षित परतावा दिला जातो. एलआयसी द्वारे 2026 या नवीन वर्षात एक नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना यापूर्वीही सुरू होती ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना नवीन योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे नवीन योजना.

LIC जीवन उत्सव सिंगल प्रीमियम

LIC Jeevan Utsav Saving Scheme

LIC New Scheme : LIC द्वारे सुरू करण्यात आली आहे. ही योजना 12 जानेवारीला सुरू होणार आहे. ही योजना नॉन क्रॉस विमा योजना आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला सेविंग बरोबरच आयुष्याचा संपूर्ण कव्हर मिळतो. यासाठी तुम्हाला केवळ एकदाच प्रमिअम भरायचा आहे.

LIC च्या सिंगल उत्सव प्रीमियम योजनेबद्दल अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. यातील अटी, नियम काय असतील याबद्दलही अजून काही माहिती समजली नाही. मात्र या योजनेअंतर्गत सिंगल प्रीमियम द्वारे तुम्हाला आयुष्यभर विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.

2025 मध्ये एलआयसी द्वारे एलआयसी प्रोटीन प्लस, एलआयसी विमा कवच, एलआयसी जनसुरक्षा प्लॅन योजना अशा प्रकारच्या विविध योजना सुरू केल्या होत्या. त्यासोबतच ही योजना ही सुरू करण्यात आली होती. मात्र दरम्यान ही योजना बंद करण्यात आली मात्र आता 2026 मध्ये पुन्हा एकदा एलआयसी द्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे.

एलआयसी द्वारे पॉलिसी धारकांसाठी विशेष रिवाइवल अभियान सुरू केले आहे. याद्वारे पॉलिसीधारकांना एखाद्या योजनेत प्रीमियम भरलेत आणि ती योजना बंद झाली ती योजना परत सुरु करण्याचे काम केले जाणार आहे. हे अभियान 1 जानेवारी ते 2 मार्च 2026 पर्यंत राबवले जाणार आहे. यातील नॉनलिगड आणि मायक्रो इन्शुरन्स प्लॅन पुन्हा सुरू केले जातील. यामध्ये पॉलिसीधारकांना लेट फीस मध्ये सूट मिळणार आहे.

LIC ने दिलेल्या माहितीनुसार लेट फीवर 30 टक्के सूट मिळणार जास्तीत जास्त 5000 रुपयांची सूट दिली जाणार. यामध्ये मेडिकल संबंधित कुठलीही अट नसणार आहे. तुम्हाला एखादा पॉलिसीमध्ये प्रीमियम भरायचा आहे त्यानंतर 5 वर्षाच्या आत मध्ये हे पुन्हा रिवाईज केले जाणार आहे.