Madh Kendra Yojana 2024 In Marathi : मध उद्योगातून रोजगाराच्या संधी

Table of Contents

Madh Kendra Yojana 2024 Information In Marathi : मध केंद्र योजना 2024 मराठी माहिती

Madh Kendra Yojana 2024 In Marathi : भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात नागरिक शेती हा व्यवसाय करतात. त्यामुळे शेती व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. यातूनच महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मध केंद्र योजना 2024 सुरू केली आहे.

Madh Kendra Yojana

Madh Kendra Yojana 2024 मधमाशांमुळे शेती उत्पादनात भरघोस वाढ होत असल्याने मध उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. मध उद्योग केवळ शेतीपूरक व्यवसाय म्हणून किंवा जोडधंदा म्हणून न करता एक मुख्य व्यवसाय म्हणून केल्यास ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्यांचा आर्थिक विकास होण्यासही मदत होईल.

Madh Kendra Yojana 2024 मध संकलन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मदत माशांच्या पेट्या शेती पिके व फळबागायतींच्या ठिकाणी तसेच जंगलात ठेवल्यास मधमाशा द्वारे पर परागीभवन होऊन शेतातील पिकाचे उत्पादनात 5 ते 45 टक्के वाढ होण्याची अंदाज व्यक्त केला जातो. हे उत्पन्न वाढ मधमाशांनी निर्माण केलेल्या मधाच्या व मेणाच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के पेक्षा अधिक आहे.

Madh Kendra Yojana 2024 मधमाशापालन हा एक महत्त्वाचा बहुउद्देशीय उद्योग म्हणून ओळखला जातो. या योजनेच्या माध्यमातून मध संकलन मधमाशांच्या वसाहतीची संख्या वाढवणे, या उद्योगातील उपउत्पादनाचे संकलन करणे, मराठवाडा मध्ये तेलबियाचे पिकाचे असणारे अधिक व पश्चिम घाट क्षेत्रात विदर्भात जिल्ह्यात असणारे वनक्षेत्र कोकण विभागात जंगल व फळबागांचे क्षेत्र वैविध्यपूर्ण निसर्ग संपदा असल्याच्या कारणामुळे राज्यात मध्ये उद्योगाच्या विकासाला मोठी संधी आहे.

Madh Kendra Yojana 2024 यातून मोठे मध संकलन करून आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत होत आहे. यामुळे मधमाशा पालन उद्योग हा सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशापालन उद्योग म्हणून चालना देण्यासाठी राज्यात सर्व जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन करता येईल.

Madh Kendra Yojana शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन उद्योगासाठी साहित्य लागते त्यामध्ये मधपेट्या मधयंत्र लोखंडी ट्रे इतर साहित्य मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. तसेच योग्य प्रशिक्षण असणे. मात्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे गरिबीचा सामना करत आहेत. शेतकऱ्यांची ही आर्थिक अडचण समजून घेत महाराष्ट्र सरकारने मदत केंद्र योजनेची सुरुवात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Madh Kendra Yojana या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना मध केंद्र सुरू करण्यासाठी 50% अनुदान म्हणून राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे आणि उर्वरित 50 टक्के रक्कम ही लाभार्थ्यांची स्व गुंतवणूक असणार आहे. तसेच मध केंद्र योजनेसाठी मुद्रा लोन योजनेतूनही कर्ज देण्यात येणार आहे.

Madh Kendra Yojana महाराष्ट्रामध्ये मधमाशापालन योजना खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून महाबळेश्वर येथे मध संचालनालय सुरू करण्यात आले आहे  याद्वारे लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते तसेच मधमाशा वस्तीसह मदत पेट्या अन्य साहित्याचे वाटपही या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते.

Madh Kendra Yojana Maharashtra मध संकलन केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री करणे अधिकाने केली जातात. या योजनेच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर जिल्हा कार्यालय स्थापन करण्यात आले असून ही योजना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडून राबवली जात आहे.

ठळक मुद्दे

मध केंद्र योजना 2024 मराठी माहिती

Madh Kendra Yojana 2024 Information In Marathi

मध केंद्र अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

Madh Kendra Yojana Maharashtra 2024 In Short

मध केंद्र अनुदान योजनेचे उद्दिष्ट

Madh Kendra Yojana Maharashtra Purpose

मध केंद्र अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Madh Kendra Yojana Features

मध केंद्र अनुदान योजनेची लाभार्थी

Madh Kendra Yojana Benefisiors

मध केंद्र अनुदान योजनेचे फायदे

Madh Kendra Yojana Maharashtra 2024 Benefits

मध केंद्र अनुदान योजने अंतर्गत करावयाची कामे

Madh Kendra Yojana Maharashtra 2024

केंद्र चालक मधपाळ व संस्थेची निवड

Madh Kendra Yojana Maharashtra 2024

मधकेंद्र अनुदान योजनेचे पात्रता

Madh Kendra Yojana Maharashtra Eligibility

वैयक्तिक केंद्र चालकासाठी पात्रता

Madh Kendra Yojana Eligibility

संस्था पात्रतेच्या अटी

Madh Kendra Yojana Terms And Conditions

वैयक्तिक मधपाल पात्रतेच्या अटी

Madh Kendra Yojana Maharashtra 2024 Terms And Conditions

मधकेंद्र योजनेची आवश्यक कागदपत्रे

Madh Kendra Yojana Documents

मधकेंद्र अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

Madh Kendra Yojana 2024 In Marathi

मधकेंद्र योजनेची अर्ज प्रक्रिया

Madh Kendra Yojana 2024 Apply

मध केंद्र अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

Madh Kendra Yojana Maharashtra 2024 In Short

योजनेचे नावमध केंद्र अनुदान योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागखादी व ग्रामोद्योग विभाग
लाभार्थीराज्यातील शेतकरी व मधपाळ
लाभ50 टक्के अनुदान
उद्देशमधकेंद्र उद्योगासाठी प्रोत्साहन देणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
Madh Kendra Yojana

मध केंद्र अनुदान योजनेचे उद्दिष्ट

Madh Kendra Yojana Maharashtra Purpose

  • राज्यभरातील मधुमक्षिका पालन व्यवसायातून उत्पन्न वाढण्यासाठी सर्व घटकांना मदत करणे.
  • त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि मद्य उद्योगाचा विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे.
  • मधपालनचा दर्जा वाढवण्यासाठी आवश्यकता लक्षात घेत राज्यातील मध्ये उद्योगांच्या विकासासाठी आधारा असणारे पोषक वातावरण लक्षात घेत व्यावसायिक तत्त्वावर मध्ये उद्योगांचा व्यवसाय करणारे मध्ये पालक निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करून राज्यात नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी मदत करणे.
  • नागरिकांना मधमाशीपालनासाठी प्रोत्साहन देणे.
  • मधमाशी केंद्र सुरू करण्यासाठी नागरिकांना 50 टक्के अनुदान देणे. या अनुदानाच्या माध्यमातून ते आपले मधुमकपालन केंद्र सुरू करून त्यातून मोठ्या प्रमाणात मदत उत्पादन घेऊ शकतील आणि आपला आर्थिक विकास घडवून आणू शकतील.

मध केंद्र अनुदान योजनेची वैशिष्ट्ये

Madh Kendra Yojana Features

  • महाराष्ट्र राज्यात खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत जिल्हास्तरीयावर या योजनेच्या अंमलबजावणी करण्यात येत आहे.
  • राज्यात मध केंद्र योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकरी व मधपाल यांना घेता येणार आहे.
  • या योजनेचा लाभ राज्यातील तरुणा सोबत तरुणी सुद्धा घेऊ शकतात.
  • या योजनेच्या माध्यमातून स्वतःची मध केंद्र सुरू करून मध उत्पादन घेता येते.
  • या योजनेसाठी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • या योजनेद्वारे दिले जाणारे 50% अनुदान थेट लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येते.

मध केंद्र अनुदान योजनेची लाभार्थी

Madh Kendra Yojana Benefisiors

  • राज्यातील सर्व नागरिक ज्यांना स्वतःचे मधमाशी केंद्र सुरू करायचे आहे असे सर्वजण या योजनेसाठी पात्र असून या योजनेसाठी अर्ज करून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • यासाठी कुठली जाती धर्माची किंवा आर्थिक उत्पन्नाची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व शेतकरी मधपालक तरुण-तरुणी बेरोजगार तरुण सर्व अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि आपल्या स्वतःचे मदत पाल केंद्र सुरू करू शकतात.

मध केंद्र अनुदान योजनेचे फायदे

Madh Kendra Yojana Maharashtra 2024 Benefits

  • राज्यातील शेतकरी मधपाळ मधपालक इच्छुक तरुण शेतकरी यांना राज्य सरकारकडून मध केंद्र सुरू करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खर्चाच्या 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
  • मध केंद्र योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करू शकतील त्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.
  • मध केंद्र योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी कमी करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.
  • राज्यातील बेरोजगार तसेच तरुण-तरुणींना आत्मनिर्भर बनवून स्वतःच्या पायावर उभे करून हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण स्वतःचे मध केंद्र सुरू करून इतर तरुणांनाही या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देऊ शकतील.
  • मध केंद्र योजनेच्या माध्यमातून मदत केंद्र सुरू करून शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू करू शकतो. जेणेकरून त्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • महाराष्ट्र सरकारकडून मध केंद्र सुरू करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते.
  • या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी मधपाळ मधपालक तरुण बेरोजगार तरुणींना कुणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासत नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून मदत केंद्र सुरू करून शेतकरी आणि मेंढपाळ यांचा आर्थिक विकास करणे हा सरकारचा उद्देश आहे.
Madh Kendra Yojana

मध केंद्र अनुदान योजने अंतर्गत करावयाची कामे

Madh Kendra Yojana Maharashtra 2024

  • राज्यात मधमाशापालन योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मधमाशांच्या व स्थितीची निर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी मधमाशापालन करणाऱ्यांना प्रशिक्षण देणे त्यांना या मध केंद्राचे मार्गदर्शन करणे, उत्पादित मत गोळा करणे, उत्पादित मधावर प्रक्रिया करून त्याची योग्य बाजारपेठेत विक्री करणे, आदीचे प्रशिक्षण असणे आवश्यक असते.
  • त्यांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन या व्यवसायाची संपूर्ण माहिती दिली जाते जेणेकरून त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल.
  • प्रजनन द्वारे पुरेशा प्रमाणात वसाहती निर्माण करणे.
  • मधमाशा पालन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांना प्रशिक्षण देणे.
  • प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना मधमाशीच्या वसाहतीमंडळे स्थापन करण्यासाठी ठरवल्या किमतीस उपलब्ध करून देणे
  • प्रशिक्षणार्थीने स्वतःचा मध पालन केंद्र सुरू केल्यानंतर त्याला व्यवसाय केंद्रमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत करणे. या वसाहती मधून उत्पादित झालेल्या मधाचे संकलन आणि प्रक्रिया उद्योग सुरू करणे यासाठी मदत करणे.

केंद्र चालक मधपाळ व संस्थेची निवड

Madh Kendra Yojana Maharashtra 2024

मधमाशा वसाहतीचे प्रजनन पालन करणारे उद्योजक केंद्र चालक तयार करण्यासाठी उद्योजक संस्था यांच्याकडून खादी व ग्रामोद्योग मंडळ द्वारे जाहिराती द्वारे अर्ज मागविण्यात येतात.

कृषी व फल उत्पादन विभाग वन विभाग ग्रामसेवक विविध कार्यकारी सहकारी ग्राम उद्योग संस्था यांच्याद्वारे मंडळाचे तांत्रिक कर्मचाऱ्यांबरोबर व्यक्तिगत संपर्क आधारे योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येते. अधिक अधिक तरुणांना लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात.

मधकेंद्र अनुदान योजनेचे पात्रता

Madh Kendra Yojana Maharashtra Eligibility

  • राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
  • अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या मधमाशी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • एका घरातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जातो.

वैयक्तिक केंद्र चालकासाठी पात्रता

Madh Kendra Yojana Eligibility

  • अर्जदार 10वी पास असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 21 पेक्षा अधिक असावे.
  • अर्जदार व्यक्तीच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती असणे आवश्यक आहे किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेती जमीन असणे ही चालेल.
  • अर्जदाराकडे मधमाशापालन प्रजनन व मदत उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता सुविधा असणे गरजेचे आहे.

संस्था पात्रतेच्या अटी

Madh Kendra Yojana Terms And Conditions

  • अर्ज करणारी संस्था नोंदणी करत असणे आवश्यक आहे.
  • संस्थेच्या नावे मालकीची 10 वर्षांसाठी भाड्याने घेतलेली कमीत कमी 1 एकर कर्ज जमीन असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी संस्थेच्या नावे 1000 स्क्वेअर फुट क्षेत्राची इमारत असणे गरजेचे आहे.
  • संस्थेकडे मधु माशा पालन पर्जनन मदत उत्पादन बाबतीत प्रशिक्षण देण्याची सुविधा असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी मध केंद्र परिसरात मधमाशांना उपयुक्त फुलोरा असलेल्या वनस्पती शेती पिके फळझाडे परिसरातील लाभार्थ्यांची निवड करावी.
  • केंद्र चालकाकडे मधपाळ संस्था ही मंडळ व मधपाल शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम पाहणारा असावा.
  • या मध्ये मध पालकाकडून माहिती गोळा करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे ही कामी त्याला करावी लागते.
  • मधमाशी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
  • केंद्र चालकाकडून हे मधपालकांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यात यावे.
  • मधाची साठवणूक मधावर प्रक्रिया इत्यादी बाबीचे मार्गदर्शन केंद्र चालकांनी करावे.

वैयक्तिक मधपाल पात्रतेच्या अटी

Madh Kendra Yojana Maharashtra 2024 Terms And Conditions

  • अर्जदार सुशिक्षित असावा.
  • अर्जदाराकडे स्वतःची शेती असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी नसावे.
  • अर्जदाराने महामंडळाची मानव प्राप्त प्रशिक्षण केंद्र 10 दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.

मधकेंद्र योजनेची आवश्यक कागदपत्रे

Madh Kendra Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खाते पासबुक
  • मधमाशी पालन प्रमाणपत्र

मधकेंद्र अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

Madh Kendra Yojana 2024 In Marathi

  • अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नसेल तर या योजनेअंतर्गत केलेला अर्ज रद्द करण्यात येतो.
  • अर्जात दिलेली माहिती खोटी असेल तर या अर्ज रद्द करण्यात येतो.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारच्या सुरू असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत मदकेंद्राचा लाभ मिळवला असेल तर अर्ज रद्द करण्यात येतो.
  • अर्जदाराने एकाच वेळी अनेक वेळा अर्ज केल्यास बाकीचे अर्ज केले जातील शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व ते अर्ज रद्द केले जातील.
Madh Kendra Yojana

मधकेंद्र योजनेची अर्ज प्रक्रिया

Madh Kendra Yojana 2024 Apply

  • मध केंद्र योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.
  • यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
  • तेथील कार्यालयातून खादी व ग्राम उद्योग केंद्रात जावे लागेल.
  • तेथून मध केंद्र योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
  • सदर अर्ज खादी व ग्राम उद्योग कार्यालयात जमा करावा लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही मध्ये केंद्र योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ