Maharashtra Loan Waiver Annoucement In Budget 2026 : या दिवशी करणार घोषणा
Maharashtra Loan Waiver Annoucement In Budget 2026 : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा सरकार मार्फत होऊ शकते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होऊ शकते अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Loan Waiver Annoucement In Budget 2026 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे 35 हजार 500 कोटी रुपये थकले आहेत. या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार आहे.
त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. आता कर्जमाफी कशी असेल याबाबतची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
राज्यात गेल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येत आहे. दर दिवशी सात शेतकऱ्यांचे आत्महत्या होत असल्याने अहवालात सांगितले आहे.
नापीक, हमीभाव, अतिवृष्टी, महापूर आणि दुष्काळामुळे 25 लाख शेतकऱ्यांना आता कर्ज दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या जाणार आहेत. हा अहवाल मार्च अखेरीस सादर केला जाईल. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल कशी असणार हे आपण पाहूया.
कर्जमाफी कशी असणार
Maharashtra Loan Waiver Annoucement In Budget 2026
Maharashtra Farmers शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. त्याच सोबत बाकीचे कर्ज फेडण्यासाठी मुदत वाढवून दिली जाईल. 5 वर्षातील कर्जदारांना 50 हजार ते 1 लाखांच्या अनुदान दिले जाईल. त्याचबरोबर एकरकमीपर्यंत कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिले जाईल.
काय म्हणाले कृषीमंत्री
Maharashtra Farmers भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा विषय होता बँकांकडून शेतकऱ्यांची कर्ज अल्प मध्यम व दीर्घ मदतीच्या कर्जाची माहिती दिली जाणार आहे. या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल. त्यानुसार 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.