Mahila Rojgar Yojana Women Will Get 10 Thousand Rupees : 15 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात जमा होणार 10,000 रुपये

Mahila Rojgar Yojana In Marathi : महिला रोजगार योजना

Mahila Rojgar Yojana In Marathi : 15 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नियम व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

राज्य सरकार महिलांच्या विकासासाठी एक विशेष योजना 15 सप्टेंबर पासून सुरू करणार आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये थेट 10 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.

मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियम व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री लवकरच या योजनेची गाईडलाईन जारी करणार आहेत. त्यानंतर यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

ग्रामीण विकास विभागाने याची संपूर्ण तयारी केलेली आहे. 7 सप्टेंबर पासून या योजनेचा पहिला टप्पा लागू केला जाणार आहे. या योजनेवरून महिलां मध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कारण आर्थिक मजबूती आणि रोजगार च्या वाढत्या संधी मध्ये ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे या गोष्टी असणे खूप आवश्यक आहेत. त्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा कुठल्या आहेत गोष्टी चला पाहू आपण.

Mahila Rojgar Yojana Women Will Get 10 Thousand Rupees बिहार सरकारने महिला रोजगार योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य करण्यात आल आहे. आधार कार्ड नसलेली कुठलीही महिला या योजनेसाठी नोंदणी करू शकणार नाही आणि तिच्या खात्यामध्ये 10 हजार रुपये जमा होणार नाहीत,

Mahila Rojgar Yojana In Marathi कारण अर्ज प्रक्रिया ही संपूर्णपणे आधारशी संबंधित आहे. जेणेकरून या योजनेचे लाभ महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येऊ शकेल आणि या योजनेत पारदर्शकता राहील.

Mahila Rojgar Yojana Women Will Get 10 Thousand Rupees त्यामुळे या महिलांकडे आधार कार्ड नाही त्यांनी प्रथम आधार कार्ड बनवावे कारण आधार कार्ड ची संपूर्ण माहिती नोंदणी प्रक्रियेच्या वेळी मागितली जाणार आहे आणि त्या आधारावरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत.

नोंदणी प्रक्रिया सुरू

7 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरी भागातील महिलांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. यासाठी विविध पोर्टल तयार करण्यात येत आहेत. तेथे तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून नोंदणी प्रक्रिया करू शकता.

Mahila Rojgar Yojana तर ग्रामीण भागातील महिलांसाठी ऑफलाइन प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही वरिष्ठ दरातील अधिकाऱ्याकडे ही माहिती जमा करू शकता. त्यानंतर ग्रामसभेच्या विशेष बैठकीमध्ये पात्र महिलांना अर्ज दिले जातील.

Mahila Rojgar Yojana त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर हे अर्ज MIS पोर्टल वर अपलोड केले जाईल. सर्व अर्जांची पडताळणी केली जाईल. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर योग्य ठरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये थेट 10 हजार रुपये जमा करण्यात येतील.

या दिवशी मिळणार पहिला हप्ता

Mahila Rojgar Yojana Women मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांना 10 हजार रुपये थेट त्यांच्या बँक खाते मध्ये दिले जाणार आहेत. ग्रामीण विकास विभागाने याची संपूर्ण तयारी केलेली आहे. 7 सप्टेंबर पासून या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. पहिला हप्ता 15 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे.