Mahilansathi Sarkari Yojana 2024 List In Marathi : महिलांसाठीच्या टॉप 10 योजना 2024 लिस्ट

Mahilansathi Sarkari Yojana 2024 List In Marathi : महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 2024 मराठी

Mahilansathi Sarkari Yojana 2024 List In Marathi केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती पाहणार आहोत. या योजना सुरू कन्या मागचा सरकारचा उद्देश म्हणजे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहून कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील या उद्देशाने केंद्र सरकार व राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.

Mahilansathi Sarkari Yojana 2024 In Marathi महिला सक्षम बनाव्यात महिलांचा आर्थिक दृष्ट विकास व्हावा या उद्देशाने महिलांसाठी केंद्र सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

Mahilansathi Sarkari Yojana 2024 List

ठळक मुद्दे

Mahilansathi Sarkari Yojana 2024 List In Marathi

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

Mukhyamantri Annapurna Yojana 2024

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024

महाराष्ट्र शिलाई मशीन योजना

Free Silai Machine Yojana

लखपती दीदी योजना

Lakhapati didi yojana

प्रधानमंत्री उज्वला योजना

Pradhanmantri Ujjwala Yojana 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

Pradhanmantri Matru Vandana Yojana

मोफत पिठाची गिरणी योजना

Mofat Pithachi Girni Yojana

निर्धुर चूल योजना

Nirdhur Chul Yojana 

महिला स्वयं सिद्धी योजना

Mahila Swayam Siddhi Yojana

पंतप्रधान धनलक्ष्मी योजना

Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana

योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नावमहिलांसाठीच्या योजना
कोणी सुरू केलीकेंद्र आणि राज्य सरकार
उद्देशमहिलांना आर्थिक मदत करणे
फायदामहिलांना स्वावलंबी बनवणे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात 2024 मध्ये झाली. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत सरकारमार्फत देण्यात येणार आहे. ज्या महिलांचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी पुढे वाचा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

Mukhyamantri Annapurna Yojana 2024

या योजनेअंतर्गत 52.4 लाख कुटुंबांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेची सुरुवात 2024 मध्ये झाली. या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना होणार आहे. अधिक माहितीसाठी पुढे वाचा

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024

या योजनेअंतर्गत 10 हजार महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा. नुकताच 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक योजनांची घोषणा केली. यामध्ये महिलांसाठीच्या देखील नवनवीन योजना राबवण्यात आल्या. अशाच एका योजनाची आपण आज माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पिंक ई-रिक्षा योजना अधिक माहितीसाठी पुढे वाचा 

फ्री शिलाई मशीन योजना

Free Silai Machine Yojana

या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. महिलांना घरबसल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकार मार्फत सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 50 हजार पेक्षा अधिक महिलांना महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत शिलाई मशीन मिळणार आहे. या योजनेची अर्ज प्रक्रिया, पात्रता जाणून घेण्यासाठी पुढे वाचा

लखपती दीदी योजना

Lakhapati didi yojana

देशातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा देशातील 83 लाख बचत गटाशी जोडल्या गेलेल्या 9 कोटी महिलांना होणार आहे. या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते. या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे ती कशी याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढे वाचा

प्रधानमंत्री उज्वला योजना

Pradhanmantri Ujjwala Yojana

प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत सरकार गरिबांना देत आहे मोफत गॅस सिलेंडर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे स्वच्छ इंधन चांगले जीवन या घोषवाक्य सोबत प्रधानमंत्री उज्वला योजना ची सुरुवात 1 मे 2016 रोजी करण्यात आली. या योजनेअंतर्गत सरकार गॅस शेगडी मोफत देते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना एका वर्षात 12 गॅस सिलेंडरचा लाभ घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी पुढे वाचा

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

Pradhanmantri Matru Vandana Yojana

देशातील गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना सरकार 6 हजार रुपयांची आर्थिक मदत या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत करणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो यासाठी पुढे वाचा

मोफत पिठाची गिरणी योजना

Mofat Pithachi Girni Yojana

मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत महिलांना सरकारमार्फत मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील. या योजनेसाठी महिलांना 100 टक्के अनुदान मिळणार आहे. महिला घरबसल्या त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घेता येणार आहे. या योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी पुढे वाचा

निर्धूर चूल योजना

Nirdhur Chul Yojana

महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी निर्धूरचूलयोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना निर्धूरचूलीचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोण आहे पात्र? काय आहे लाभ? कसा करावा अर्ज? पूर्ण गोष्टींची माहिती पाहण्यासाठी पुढे वाचा

महिला स्वयंसिद्धी योजना

Mahila Swayam Siddhi Yojana

महिला स्वयंसिद्धीयोजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करता येणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारमार्फत 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. या योजना अंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने आहे ती कशी या साठी पुढे वाचा

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना

Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana

प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी 5 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. या योजनेमुळे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. या योजनेअंतर्गत कर्जावर 30 वर्षापर्यंत झिरो टक्के व्याजदर असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे पुढे वाचा

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA