Majhi ladki bahin yojana Update : सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
ladki bahin yojana राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ladki bahin yojana त्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मदतीने महिला नागरी पतसंस्था सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
ladki bahin yojana लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी असून आता सरकारने लाडकी बहिणी योजनेबाबत मोठा आजचा निर्णय घेतला आहे.
ladki bahin yojana now women will start cooperative credit society established for beneficieries आता लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा फायदा होणार आहे.
काय म्हणाले बाळासाहेब पाटील?
ladki bahin yojana now women will start cooperative credit society established for beneficieries
ladki bahin yojana Update सरकारचे 8 मार्च 2019 रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विकास पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग ठिकाणी पतसंस्था स्थापन केली जाणार आहे.
मुंबई, पुणे, नवी मुंबई येथे ही पतसंस्था स्थापन केली जाणार आहे. ही पतसंस्था स्थापन करण्यासाठी सभासद संस्था 1000 ने आवश्यक आहे.
या संस्थेच्या नोंदणीच्या वेळी 15 लाख रुपयांची भांडवल असने गरजेचे आहे. भांडवल असेल तरच पतसंस्था स्थापन करण्यासाठी परवानगी दिली जाणार असून उर्वरित महापालिका ठिकाणी 800 सदस्य असणे आवश्यक आहे.
पतसंस्थेच्या वेळी 10 लाख रुपयांचे भांडवल निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीने पतसंस्थाचे सदस्य होण्याची संधी मिळणार आहे.
जून चा हप्ता कधी?
लाडक्या बहिणी गेल्या अनेक दिवसापासून जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत आहेत. असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे. दरम्यान या महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधीही महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती किंवा घोषणा करण्यात आलेली नाही.