meri panchayat app 2025 in marathi : एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची माहिती

meri panchayat app information in marathi : मेरी पंचायत लॉन्च

meri panchayat app : देशभरामध्ये डिजिटलायझेशन होत आहे. केंद्र सरकार सह राज्य सरकारच्या विविध कार्यालयामध्ये डिजिटल प्रणालीचा वापर होत आहे. त्याच धर्तीवर आता डिजिटल विकास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने मेरी पंचायत आणले आहे.

meri panchayat app 2025 information या ॲपच्या माध्यमातून ग्रामस्थांना एका क्लिकवर आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यामुळे पारदर्शकता येणार आहे आणि नागरिकांना आपली ग्रामपंचायत कशा पद्धतीने काम करते यावर लक्षही ठेवता येणार आहे.

meri panchayat app 2025 केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामपंचायती अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटलायझेशनचे वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ग्रामपंचायत अधिक बळकट करणे हा या मागचा उद्देश आहे.

meri panchayat app ग्रामपंचायतच्या विकासात येणाऱ्या अडथळे दूर करणे यासाठी थेट ग्रामपंचायत त्यांना निधी दिला जात आहे. या निधीचा वापर करून ग्रामपंचायत आपल्या गावाचा विकास करू शकते.

meri panchayat app 2025 प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने meri panchayat मेरी पंचायत लॉन्च केले आहे. या ॲपच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुठली कुठली विकास कामे सुरू आहेत, कुठल्या योजना राबवल्या जात आहेत,

just one click from home meri panchayat app सरकारकडून आपल्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला आहे याची संपूर्ण माहिती आता ग्रामस्थांना या ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे.

just one click from home meri panchayat app यासाठीच केंद्र सरकारने मेरी पंचायत हे ॲप आणले असून हे आजच्या माध्यमातून पारदर्शकता येण्यासाठी मदत होणार आहे.

ग्रामस्थांना दाखवता येणार चुका

just one click from home meri panchayat app ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये काही गैरव्यवहार किंवा विकास कामाची सूचना करण्याची असेल तर तो फोटो काढून नागरिक प्रशासनाच्या निदर्शनास ही माहिती आणून देऊ शकतात.

कामामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा चांगलं काम झाले असेल त्याचे कौतुक करायचे असेल तरीही तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून करता येईल.

या ॲपच्या माध्यमातून ग्रामस्थांना आपला अभिप्राय नोंदवता येणार आहे. यामुळे एक प्रकारे ग्रामपंचायतवर वचक बसेल आणि कामे पारदर्शक पद्धतीने होत राहतील.

मेरी पंचायत ॲपवर ही माहिती मिळणार

just one click from home meri panchayat app

मेरी पंचायत ॲपच्या माध्यमातून ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्य संख्या किती आहे याची माहिती मिळेल. एकूण किती समित्या स्थापन करण्यात आले आहेत त्याचा अध्यक्ष कोण आहे याची संपूर्ण माहिती मिळेल.

नोटीस बोर्डाच्या माध्यमातून ग्रामस्थांना काय सूचना दिले आहेत हेही एका क्लिकवर पाहता येईल. ग्रामपंचायत येथील मिळणारे अनुदान कोणत्या प्रकारचे आहे याचीही माहिती यावर उपलब्ध असेल.

कोणत्या योजनेअंतर्गत गावांमध्ये विकास कामे सुरू आहेत हेही कळेल. आपल्या ग्रामपंचायतीची एकूण बँक खाते किती आहेत याची माहितीही या ॲपवर देण्यात आलेली आहे.

त्याबरोबरच गावात सुरू असलेल्या विकास कामांचे कुठल्या कामावर किती खर्च केला आहे याचा तपशील ही यावर असेल. गावात पाण्याचे स्त्रोत कोणते आहेत न करेक्शन किती आहेत आदिची माहिती यावर उपलब्ध असणार आहे.

आर्थिक लेखाजोखा समजणार

केंद्र सरकारने सुरू केलेल्या मेरी पंचायतीच्या माध्यमातून गावातील ग्रामपंचायत तिचा आर्थिक लेखाजोखा ग्रामस्थांना पाहता येणार आहे.

त्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये विकास कामासाठी किती निधी आला आहे तो योग्य प्रकारे वापरण्यात आला आहे का नाही यावर देखरेख ठेवता येणार आहे.

यामध्ये काही भ्रष्टाचार झाल्यास तुम्ही या योजनेच्या माध्यमातून त्याची तक्रारही प्रशासनाकडे करू शकता.