Mukhyamantri Mahila Rojgar Yojana In Marathi : या महिलांच्या खात्यात मोदींनी जमा केले 10,000 रुपये

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana In Marathi : असे करा तुमचे स्टेटस चेक

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana In Marathi : बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना सुरुवातीला 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.

mukhyamantri mahila rojgar yojana pm modi transfers 10,000 rupees to beneficiaries या योजनेसाठी कोट्यवधी महिलांनी अर्ज केले. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा पहिला हप्ता जाहीर केला. महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत 10,000 रुपये जमा करण्यात आले.

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana जर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे अगदी सहजपणे तपासून शकता.

आज आपण मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचे 10,000 रुपये लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा झाले की नाही याची स्थिती तपासण्यासाठी ची सोपी पद्धत जाणून घेऊ.

असे करा स्टेटस चेक

mukhyamantri mahila rojgar yojana pm modi transfers 10,000 rupees to beneficiaries

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी व्हर्च्युअल पद्धतीने सामील होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत 10,000 रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केला आहे.

या योजनेचा बिहार मधील 75 लाख महिलांनी फायदा घेतला आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिला नगरपालिका कार्यालय आणि जीविकाच्या जिल्हा कार्यालयात याबद्दल चौकशी करू शकतात.

ज्या महिलेला या योजनेअंतर्गत त्याचा लाभ मिळाला आहे त्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तुमचे नाव त्या यादीत समाविष्ट आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला गाव संघटनेत जावे लागेल आणि ALO/CRP कडून चौकशी करावी लागेल.