Namo Drone Didi Yojana 2024 In Marathi : शेतीचा विकास करण्यासाठी आधुनिकतेची जोड

Namo Drone Didi Yojana 2024 Information : नमो ड्रोन दीदी योजना 2024 मराठी माहिती

Namo Drone Didi Yojana देशभरातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सशस्त्र बनवण्यासाठी भारत सरकारने अनेक अप्रतिम योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचा भाग म्हणूनच महिलांसाठी नमो ड्रोन दीदी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण करणे, ड्रोनची दुरुस्ती करणे या संबंधित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेचा उद्देश कृषी खर्च कमी करून उत्पादन वाढवणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार 15,000  महिलांना ड्रोन उपलब्ध करून देत आहे.

केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी ला सादर झाला. या मध्ये ड्रोन दीदी योजना Namo Drone Didi Scheme  साठी 500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या निधीमध्ये 2.5 पट अधिक आहे. मागील वर्षी या योजनेसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान ड्रोन दीदी योजनेचे अनेक फायदे होणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना सक्षम बनवणे ही प्राथमिकता आहे. ही योजना त्यांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवेल. या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उत्पादन आणि क्षमता मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ही योजना कृषी क्षेत्रात खर्च होणाऱ्या रकमेमध्ये कमतरता आणू शकते. या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नमो ड्रोन दीदी योजना Namo Drone Didi Yojana ही भारत सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. नमो ड्रोन दीदी योजनेची सुरुवात 2022 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत 1 लाख महिलांना पुढील पाच वर्षांमध्ये प्रशिक्षित करण्यात येणार आहे. ही योजना देशभरातील कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत लागू करण्यात येणार आहे.

Namo Drone Didi Yojana

Drone Didi Yojana ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण आणि ड्रोन ची दुरुस्ती संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना ड्रोन वापरून विविध कृषी पिकांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पिकाची निगराणी, कीटकनाशके, युरियाची फवारणी आणि पिकाची पेरणी आदी बद्दल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचा महिलांना मोठा फायदा होईल.

ड्रोन दीदी Drone Didi Yojana योजनेसाठी निधी का वाढवला?

जास्तीत जास्त महिलांना प्रशिक्षण: सरकारचे लक्ष पुढील तीन वर्षात दहा लाख महिलांना ड्रोन उडवण्याची प्रशिक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण देणे हा आहे.

ड्रोन योजनेच्या Drone Didi Yojana मूलभूत सुविधांचा विकास: सरकार ड्रोनचे प्रशिक्षण केंद्र, दुरुस्ती केंद्र आणि चार्जिंग स्टेशन ची निर्मिती करणार आहे.

ड्रोन संशोधन आणि डेव्हलपमेंट: केंद्र सरकार दोन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संशोधन आणि विकास साला चालना देणार आहे.

ड्रोन स्टार्टअपला प्रोत्साहन: सरकार ड्रोन स्टार्टअपला आर्थिक आणि तंत्रज्ञान संदर्भातील मदत करणार आहे आणि याच्या स्टार्टअपला प्रोत्साहन  करण्यात येणार आहे.

Namo Drone Didi Scheme केंद्र सरकारच्या 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी गेल्या वर्षीच्या 200 कोटी रुपयांपेक्षा 2.5 पट अधिक आहे. नमो ड्रोन योजनेसाठी वाढलेल्या निधी कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. देशातील महिलांचे सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने Namo Drone Didi ही योजना सुरू केली आहे. त्याचा देशातील अनेक शेतकऱ्यांना लाभ होईल.

नमो ड्रोन दीदी योजना Namo Drone Didi Scheme एक अनोखी योजना आहे, तिच्या माध्यमातून ग्रामीण भारत टावर लक्ष केंद्रित करत महिलांना सशक्त सक्षम बनवण्याचे प्लॅनिंग केंद्र सरकारने केले आहे. आता आधुनिकते सोबत महिला कृषी क्षेत्रामध्ये आपले योगदान देतील. या योजनेच्या माध्यमातून त्या कमाई करू शकतील त्यामुळे त्या आत्मनिर्भर बनतील. केंद्र सरकारकडून याची मोफत ट्रेनिंग ही दिली जाणार आहे, आणि यासोबतच प्रत्येक महिन्याला पगारही दिला जाणार आहे. चला तर मग आपण पाहू आज या योजनेची संपूर्ण माहिती….

देशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करत असते. यासाठी सरकार अशा प्रकारच्या अनेक योजना सुरू करत आहे. ज्यामुळे महिला आत्मनिर्भर बनतील आणि आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतील.

Namo Drone Didi Yojana

नमो ड्रोन दीदी योजना म्हणजे काय?

Namo Drone Didi Yojana Information

केंद्र सरकारची अशीच एक योजना म्हणजे नमो ड्रोन दीदी योजना Namo Drone Didi Scheme आहे. या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात महिलांचे चांगले योगदान निश्चित करणे, आणि ड्रोन च्या माध्यमातून शेतीतील कामे सुपीक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना 2023 वर्षी सुरु करण्यात आली. ड्रोन निर्माता गरुड एरोस्पेस ने आतापर्यंत 500 पेक्षा अधिक ग्रामीण महिलांना ड्रोन टेक्नॉलॉजी बद्दलचे प्रशिक्षण दिले आहे, आणि आतापर्यंत 20 राज्यांमध्ये महिला सेल्फ हेल्प ग्रुप ला 446 ड्रोन वितरित करण्यात आले आहेत.

पुढील तीन वर्षात दहा लाख महिलांना ड्रोन उडवण्याची आणि शेतीमध्ये ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण प्रशिक्षित करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. याबरोबरच सरकार ड्रोनसाठी प्रशिक्षण केंद्र, दुरुस्ती केंद्र आणि चार्जिंग स्टेशन ही तयार करणार आहे. सरकार ड्रोन स्टार्टअप ना आर्थिक आणि तांत्रिक मदत या योजनेच्या माध्यमातून करणार आहे. व सहकार ड्रोन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी संशोधन आणि विकासाला चालना देणार आहे. त्यामुळे शेतीत मोठ्या प्रमाणात ड्रोन चा वापर होताना आपल्याला पुढील काळात पाहायला मिळणार आहे.

Namo Drone Didi Yojana देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनकी बाद मध्ये संबोधित करताना म्हटले होते की, प्रत्येकाच्या ओठावर नमो ड्रोन दीदी योजनेचे नाव आहे. प्रत्येक गावामध्ये ड्रोन दीदी च्या माध्यमातून ड्रोन चालवले जातील. याबरोबरच पीएम मोदी पुढे म्हणाले होते की, देशात असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे नारीशक्ती पाठीमागे आहे. महिलांच्या नेतृत्वात क्षमता चांगले प्रदर्शन करत आहे नैसर्गिक शेती, जल संरक्षण आणि स्वच्छता मध्येही महिला आघाडीवर आहेत. गावात राहणाऱ्या महिला ड्रोन उडवतील, गावागावात ड्रोन दीदी योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेची थोडक्यात माहिती

Namo Drone Didi Yojana In Short

योजनेचे नावनमो ड्रोन दीदी योजना
कधी सुरू झाली30 नोव्हेंबर 2023
कोणी सुरू केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीदेशातील शेतकरी महिला
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmindia.gov.in/

ठळक मुद्दे :

नमो ड्रोन दीदी योजना म्हणजे काय?

Namo Drone Didi Yojana Information

नमो ड्रोन दीदी योजनेची थोडक्यात माहिती

Namo Drone Didi Yojana In Short

नमो ड्रोन दीदी योजना कधी सुरू झाली

योजनेच्या माध्यमातून स्पेशल ट्रेनिंग

नमो ड्रोन योजनेचा काय आहे फायदा

Namo Drone Didi Yojana Benefits

ड्रोन दीदी योजनेचे लाभ काय

ड्रोन खरेदीसाठी किती पैसे मिळणार

नमो ड्रोन दीदी योजनेचा अर्ज करण्यासाठीची पात्रता

Namo Drone Didi Yojana Eligibility

नमो ड्रोन दीदी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Namo Drone Didi Yojana Documents

ड्रोन दीदी योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Namo Drone Didi Yojana Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Namo Drone Didi Yojana

नमो ड्रोन दीदी योजना कधी सुरू झाली

Namo Drone Didi Yojana नमो ड्रोन दीदी योजना ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 नोव्हेंबर 2023 ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्याद्वारे केली ड्रोन दीदी योजना च्या माध्यमातून सरकार 1261 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. रक्कम सरकार पुढील काही वर्षांमध्ये खर्च करणार आहे, आणि या रकमेतून 15000 महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणार आहे. या योजनेला देशातील कृषी विज्ञान केंद्र द्वारे लागू करण्यात येणार आहे. देशात जवळपास दहा कोटी महिला आहेत ज्या बचत गटाच्या सदस्य आहेत.

योजनेच्या माध्यमातून स्पेशल ट्रेनिंग

Namo Drone Didi Yojana नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण करणे आणि ड्रोनची देखभाल करण्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येते. यात महिलांना ड्रोनचा वापर करून विविध कृषी कामासाठी प्रशिक्षित केले जाईल. जसे की ड्रोन च्या माध्यमातून पिकाची निगराणी करणे, कीटकनाशक यांची फवारणी करणे आणि देवयानीची पेरणी संबंधी ट्रेनिंग देण्यात येते.

नमो ड्रोन योजनेचा काय आहे फायदा

Namo Drone Didi Yojana Benefits

नमो डॉन दीदी योजनेचे Drone Didi Yojana अनेक फायदे आहेत. ज्याद्वारे महिलांना सक्षम बनवण्याची केंद्र सरकारने निश्चित केला आहे. ही योजना त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनवेल यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादन आणि क्षमता मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या स्कीम मुळे कृषी क्षेत्रावर होणाऱ्या खर्चात कमतरता येईल. याबरोबरच या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नमो ड्रोण दीदी योजना भारत सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून केवळ महिला बचत गटांना लाभ मिळेल असे नाही तर कृषी क्षेत्रात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात वाढ होईल पिकावर कुठला रोग आला असेल तर ड्रोन च्या माध्यमातून फवारणी करता येईल आणि तीही कमी वेळात. याबरोबरच ड्रोन मोठ्या क्षेत्रामध्येही फवारणी करण्यात मोठा आधार शेतकऱ्यांसाठी होणार आहे.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतलाय का?

स्टार्टअप योजना

महिला बचत गटातील महिलांना मिळणार 20 लाखापर्यंत कर्ज

रोजगार संगम योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

ड्रोन दीदी योजनेचे लाभ काय

NAMO Drone Didi Yojana

या योजनेच्या माध्यमातून 15000 महिला बचत गटांना ड्रोन देण्यात येतील.

महिला बचत गटांना कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी शेतकऱ्यांना किरायाचे ड्रोन उपलब्ध करण्यात येतील.

ही योजना एस एच जी ची महिला ना व्यवसाय आणि मदत देण्याचे काम करेल.

या योजनेच्या माध्यमातून महिला ड्रोन पायलटला पंधरा दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येईल.

मला दोन पायऱ्याटला प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येईल.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महिला बचत गटाच्या माध्यमातून ड्रोस ण मिळतील यामुळे आधुनिकता सोबत शेती करता येईल.

ही योजना शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन करत आहे.

यामुळे शेतकरी सहज पद्धतीने आपल्या शेतातील पिकावर कीटकनाशकांची ड्रोन द्वारे फवारणी करू शकते.

ड्रोन खरेदीसाठी किती पैसे मिळणार

महिला बचत गटांना ड्रोन खरेदी वर त्याच्या किमतीच्या 80% किंवा आठ लाख रुपये मिळतील.

याव्यतिरिक्त उर्वरित रक्कम कृषी इन्फा वित्त पोषण सुविधा अंतर्गत कर्जाच्या रुपात मिळेल यावर तीन टक्के व्याज सबसिडी पण दिली जाईल.

NAMO Drone Didi Yojana महिला ड्रोन पायलटला दहा ते पंधरा गाव गावाचा एक क्लस्टर बनवून ड्रोन देण्यात येईल यातील एक महिलेला ड्रोन सखी म्हणून निवडले जाईल यानंतर निवडलेल्या दोन सखीला पंधरा दिवसाची ट्रेनिंग देण्यात येईल याबरोबरच तिला प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपयांचे वेतन ही दिले जाईल

नमो ड्रोन दीदी योजनेचा अर्ज करण्यासाठीची पात्रता

Namo Drone Didi Yojana Eligibility

या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात

अर्जदार निम्न आर्थिक गटातील असावा

अर्जदार शेतीच्या कामात सहभागी असावा

नमो ड्रोन दीदी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Namo Drone Didi Yojana Documents

अर्जदाराच्या आधार कार्ड

पासपोर्ट फोटो

बँक पासबुक

पॅन कार्ड

ईमेल आयडी

Namo Drone Didi Yojana

ड्रोन दीदी योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Namo Drone Didi Yojana Online Apply

सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत साईडला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल

येथील डॅशबोर्ड वर असलेल्या नवीन नोंदणी किंवा साइन अप किंवा ऑनलाइन अर्ज यावर क्लिक करावे लागेल

विचारलेली सर्व माहिती भरून द्यावी लागेल आणि कागदपत्रे अपलोड करावे लागतील

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्ज तपासून पहा

शेवटी समिट किंवा जमा करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: नमो ड्रोन दीदी योजना कोणासाठी आहे?

उत्तर: नमो ड्रोन दीदी योजना शेतकरी महिलांसाठी आहे.

प्रश्न: नमो ड्रोन दीदी योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर: नमो ड्रोन दीदी योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो.

प्रश्न: नमो ड्रोन दीदी योजना कधी सुरू झाली?

उत्तर: नमो ड्रोन दीदी योजना ही 30 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू झाली.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA