Namo Drone Didi Yojana 2025 In Marathi : नमो दोन दीदी योजना म्हणजे काय?

Namo Drone Didi Yojana 2025 In Marathi : याच्यासाठी कोण करू शकते अर्ज

Namo Drone Didi Yojana 2025 In Marathi : केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवत असते. देशातील अनेक योजना देशातील गरीब आणि गरजवंतासाठी असतात. सरकारकडून महिला सक्षमीकरणावर भर दिला जातो. यासाठी ही विविध योजना चालल्या जातात आणि महिलांना आर्थिक मदत केली जाते. महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. त्यातीलच एक योजना म्हणजे नमो ड्रोन दीदी योजना आहे.

Namo Drone Didi Yojana 2025 ही योजना सरकारने 2023 रोजी सुरू केली आहे. या योजने अंतर्गत केंद्र सरकार महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देते आणि त्यांना कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याच्या प्रशिक्षणाबरोबरच प्रोत्साहितही करते. कोणत्या महिलांना प्रशिक्षण दिले जाते, या योजनेचा कोणाला लाभ होतो, या योजनेसाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात आणि या योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे, चला तर मग आपण या योजनेच्या माध्यमातून आज याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

नमो ड्रोन दीदी योजनेचे फायदे

Namo Drone Didi Yojana Benefits

मोदी सरकारने 2023 मध्ये देशातील महिलांच्या कल्याणासाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना ड्रोन तंत्रज्ञान चे प्रशिक्षण देते. या योजनेअंतर्गत महिला बचत गटाशी संबंधित असलेल्या 15000 महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या महिला शेती कामासाठी ड्रोन चा वापर करू शकतील आणि पिकावर फवारणी करण्यासाठी ही याचा वापर करू शकते.

पंधरा दिवसाचे दिले जाते प्रशिक्षण

Namo Drone Didi Yojana Treaning

नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या महिलांना 15 दिवसाचे ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. देशभरामध्ये ही योजना कृषी विज्ञान केंद्र मार्फत लागू करण्यात आली आहे. सरकारने या योजनेसाठी 1261 कोटी रुपयांचे निधी निश्चित केला आहे.

या महिलांना मिळतो लाभ

Namo Drone Didi Yojana महिला ड्रोन दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे. त्यांचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष या दरम्यान असायला हवे. कुठल्यातरी बचत गटांमध्ये त्यांचे संबंधित त्या असल्या पाहिजेत तरच त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

असा करावा अर्ज

Namo Drone Didi Yojana Apply

Namo Drone Didi Yojana नमो ड्रोन दीदी योजना साठी अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारकडून वेबसाईट किंवा पोर्टल सुरू करण्यात आलेली आहे. सध्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना महिला बचत गटाशी संबंधित असणे आवश्यक आहे त्यानंतरही त्यांचा ऑनलाइन पद्धतीने त्यांना अर्ज करावा लागेल.