Namo Shetkari Mahasanman Yojana 7th installment Information In Marathi : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
Namo Shetkari Mahasanman Yojana 7th installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना सहा हप्ते वितरित करण्यात आले आहे. आता पात्र शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा निधी लवकरच वितरित होणार आहे.
Namo Shetkari Mahasanman Yojana 7th installment याबाबतचा सरकारचा निर्णय कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की या योजनेतून 92 लाख 36 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळत असून या साठी 1932.72 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Kisan Sanman Nidhi Yojana किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये या योजनेअंतर्गत मिळतात त्याचबरोबर राज्य सरकार दरवर्षी अजून 6000 रुपये देण्यासाठी नमो शेतकरी महासन्माननिधी योजना राबवते त्यामुळे या दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारमार्फत एकूण 12000 रुपये वार्षिक अनुदान मिळते.
Namo Shetkari Mahasanman Yojana आतापर्यंत 6 हप्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वितरित झाले आहेत. आता 7 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपली असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच सातव्या हप्त्याचा निधी जमा होणार आहे.
Namo Shetkari Mahasanman Yojana नवीन निर्णयानुसार एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीतील हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीकृत आहेत त्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.
Namo Shetkari Mahasanman Yojana अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होतो. तसेच अतिवृष्टी मध्ये बाधित शेती पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.
Namo Shetkari Mahasanman Yojana 7th installment farmers benefit yojana त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली असून लवकरात लवकर सातव्या हप्त्याचे 6000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.