Namo Shetkari Yojana 7th Installment In Marathi : तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे
Namo Shetkari Yojana 7th Installment In Marathi : नमस्कार वाचकहो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेत अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून 2000 रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
Namo Shetkari Yojana 7th Month Installment : 9 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत आहेत. ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत.
Namo Shetkari Yojana 7th Month Installment मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा 7 वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 92 लाख 91 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जातात.
Namo Shetkari Yojana या योजनेचे सहा हप्ते आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. शेतकऱ्यांना 7 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा आता थांबली आहे. Namo Shetkari नमो शेतकरी योजनेचा 7 व्या हप्त्याचा निधी राज्य सरकारने 1 हजार 932 कोटी 72 लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.
Namo Yojana Hapta तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही अशा पद्धतीने चेक करा, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तपासू शकता तुमच्या फोनवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल त्यासोबत बरोबर तुम्ही बँकेच्या अधिकृत ॲपवर जाऊन पैसे ट्रान्सफर झाले की नाही चेक करू शकता.
Namo Scheme ट्रांजेक्शन हिस्टरी मध्ये तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती मिळेल किंवा तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील चेक करू शकता.
पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला सर्वात आधी NSMNY या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस यावर क्लिक करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस स्क्रीनवर दिसेल त्यानंतर तुम्हाला एलिजिबिलिटी डिटेल्स हा पर्याय दिसेल तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात नाही तर अनएलिजिबिलिटी दिसला तर शेतकरी अपात्र आहे असा त्याचा अर्थ होतो.
अशा पद्धतीने तुम्ही नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सातव्या हफ्त्याचे जमा झाले की नाही हे चेक करू शकता