National now ration will be available through e-rupee subsidy will be transferred to digital wallet : ई-रुपयाद्वारे मिळेल रेशन

National now ration will be available through e-rupee subsidy will be transferred to digital wallet : डिजिटल वॉलेट मध्ये अनुदान, या राज्यात झाली सुरुवात

National now ration will be available through e-rupee subsidy will be transferred to digital wallet : केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली PDF मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. आता लोकांना डिजिटल रुपया द्वारे रेशन आणि अनुदान याची रक्कम डिजिटल वायलेट मध्ये येणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत अन्न अनुदान ई रुपयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात गुजरात मधील चार जिल्हे आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पांडुचेरी मध्ये करण्यात आली आहे.

ही योजना देशभरामध्ये सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत अन्न अनुदानाचा लाभ वस्तू किंवा पारंपारिक डीबीटीच्या माध्यमातून दिला जात होता. नवीन व्यवस्थांमध्ये पात्र लाभार्थ्यांना एक विशेष डिजिटल वॉलेट बनवले जाईल.

सरकारकडून निश्चित केलेले अनुदान रक्कम या डिजिटल वॉलेट मध्ये ई रुपये च्या स्वरूपात पाठवण्यात येतील. ही रक्कम लाभार्थी केवळ रेशन खरेदी करण्यासाठीच या पैशाचा वापर करू शकणार आहेत.

थेट दुकानदाराच्या खात्यात येणार रक्कम

National now ration will be available through e-rupee subsidy will be transferred to digital wallet

यामुळे अनुदानाचा दुरुपयोग आणि रक्कम इतरत्र खर्च होण्याची शक्यता कमी होईल. हा प्रयोग यशस्वी झाला तर अन्नसुरक्षा प्रत्यक्ष लाभ अंतर्गत डीबीटी आणि डिजिटल मुद्रा चा एकत्रिकरणचा राष्ट्रीय मॉडेल बनू शकतो.

पात्र लाभार्थी निश्चित रक्कम दुकानदारांना किंवा QR कोड किंवा कुपन कोड च्या माध्यमातून देऊ शकते. व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण होताच सर्व रक्कम थेट दुकानदाराच्या खात्यामध्ये जाईल आणि त्याचा डिजिटल रेकॉर्ड तत्काळ नोंद होईल.

यामुळे पारदर्शकता वाढेल, व्यवहार चोक होतील आणि लाभार्थी व दुकानदार दोघांनाही सुविधा उपलब्ध होतील. वन नेशन वन रेशन कार्ड आणि राशन कार्ड च्या डिजिटली करण नंतर हा तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे.