New Income Tax Slab News : अर्थसंकल्पातून करदात्यांना काय मिळालं

New Income Tax Slab News : अर्थसंकल्पातून कर मर्यादा वाढवली?

New Income Tax Slab News : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. यामध्ये टॅक्स बाबत अनेक निर्णय घेण्यात आली. त्यादरम्यान 2026-27 च्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर दात्यांना दिलासा मिळाला नाही. कर मर्यादित कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. काय आहे कर मर्यादा आपण पाहू. New Income Tax Slab

New Tax Slab Did Not Change अर्थसंकल्पात कर मर्यादा 12 लाखांपर्यंत निश्चित करण्यात आली होती. आता यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसल्यामुळे आताही यापूर्वी जी कर मर्यादा होती तीच राहणार आहे. या आधी नवीन कर प्रणाली अंतर्गत 4 लाखांच्या उत्पन्नापर्यंत करमुक्त होता. दरम्यान आता कलम 87अ अंतर्गत 12 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाहीये. त्यामुळे यावर्षी करमर्यादा वाढवण्यात आलेली नाही. Income Tax Slab

कर मर्यादा New Tax Slab

4 लाखांच्या उत्पन्नावर कर नाही
4 ते 8 लाखांवर 5 टक्के
8 ते 12 लाखांवर 10 टक्के
12 ते 16 लाखांवर 15 टक्के
16 ते 20 लाखांवर 20 टक्के
20 ते 24 लाखांवर 25 टक्के
त्याचबरोबर कलम 87 अ अंतर्गत 12 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही.