New Scheme Women Get 25 Lakh Loan : विना गॅरंटी बहिणींना मिळणार 25 लाखांचे कर्ज

New Scheme Women Get 25 Lakh Loan In Marathi : काय आहे सरकारची ही योजना

New Scheme Women Get 25 Lakh Loan : स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? मग आता टेन्शन सोडा. लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक आनंदाची महत्त्वाची बातमी आणली आहे. आता महिलांना 25 लाखांचे कर्ज मिळणार आहे.

New Government Scheme ही योजना सरकारने देशातील महिलांसाठी सुरू केली आहे. त्यासाठी गावातील महिलांना एक बचत गट स्थापन करावा लागणार आहे. बचत गटाला हे कर्ज दिले जाणार आहे. त्यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

New Government Scheme या योजनेतून तुम्हाला 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सरकार देणार आहे. यामुळे महिला आत्मनिर्भर बनतील. हे 25 लाखाचे कर्ज तुम्हाला कसे मिळणार याची आज माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

25 लाखांचे मिळणार कर्ज

ladki bahin yojana women get 25 lakh rupees loan without guarantee

ladki bahin yojana women get 25 lakh rupees loan without guarantee महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते. कर्ज परत केल्यानंतर महिलांना 3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते ही कर्जाची मर्यादा वाढवून देण्यात येणार आहे. बचत गटांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचा कृती आराखडा बँकेत सादर करावा लागणार आहे. त्यानंतर महिलांना 3 ते 25 लाखांपर्यंत कर्ज या योजनेतून मिळणार आहे. त्यामुळे लहान व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल.

बचत गटातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. यासाठी महिलांना कोणतेही तारण ठेवावे लागत नाही. विना गॅरंटी हे कर्ज महिलांना मिळते. त्याचबरोबर गॅरंटी म्हणून जामीनदार देखील लागत नाही ही देखील महिलांसाठी खूप फायद्याची गोष्ट आहे.

या योजनेत तुम्हाला तुमचा व्यवसाय अनुसार कर्ज दिले जाते. या योजनेत कर्जाचे हप्ते महिलांना दर महिन्याला भरायचे असतात. त्यांना हा हप्ता अगदी सहजपणे भरता येईल एवढीच रक्कम असते. त्यामुळे महिलांना हप्ते भरणे देखील सोपे जाणार आहे.

व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे हप्ता ठरवला जातो. महिलांनी सुरू केलेले लहान-मोठे व्यवसाय चांगले सुरू राहावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. गावातील किमान 10 महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करायचा आहे. त्यासाठी गाव स्तरावरील समुदाय संस्था व्यक्तीकडे कागदपत्र द्यावी लागतील. या बचत गटाची ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला संयुक्त खाते उघडावे लागेल.

त्यानंतर उमेदवाराकडून 30 हजार रुपयांचा निधी तुम्हाला दिला जातो. अशा प्रकारे तुम्ही नवीन बचत गट स्थापन करू शकता आणि या योजनेतून 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज अगदी सहजरीत्या मिळवून सहजरीत्या त्याची परतफेड देखील करू शकता.