online gaming app news in marathi : ऑनलाइन गेमिंग ॲप वर बंदी

online gaming app news in marathi : बंद होणार ऑनलाइन गेमिंग ॲप

online gaming app news in marathi : आज इंटरनेटवर अनेक प्रकारच्या गेमिंग ॲप उपलब्ध आहेत. ज्या लोकांना ऑनलाइन गेम खेळण्यावर पैसे देतात. मात्र आता या ॲपवर लवकरच बंदी येणार आहे.

20 ऑगस्ट रोजी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व सूचना प्राधिकरण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये प्रमोशन अँड रेगुलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल 2025 सादर केले आहे.

online gaming app सरकारच्या कॅबिनेट ने या विधेयकाला मंजुरी दिली आहे आणि ते लोकसभेमध्येही मंजूर झाले आहे. यामुळे आता ऑनलाइन गेमिंग एस वर बंदी येणार आहे.

बंद होणार ऑनलाइन गेमिंग ॲप वरून पैशाचे व्यवहार

online gaming app in marathi

online gaming app 2025 केंद्र सरकारने आणलेल्या या विधायकामध्ये गेमिंग ॲपच्या द्वारे पैशाच्या व्यवहाराला संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच सरकार आता ऑनलाईन गेमिंग ॲप्स द्वारे होणाऱ्या सट्टेबाजी बंद करणार आहे.

या गेमिंग ॲपमुळे लहान मुले आणि तरुणांना याची सवय लागते यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे काहीजण तर आत्महत्या सारखा मार्ग निवडत आहेत. त्यामुळे आता सरकार अशा ॲपवर पैशाच्या व्यवहारावर बंदी घालणार आहे.

जर या गेमिंग ॲप ने नियमाचे उल्लंघन केले तर यासाठीही कायदा करण्यात आला आहे. असे करण्याला 3 वर्ष कैद आणि 1 कोटी रुपयांचा दंड होणार आहे. तर अशा ॲपचे जाहिरात करणाऱ्या वर 2 वर्षाची कैद आणि 50 लाख रुपयांचा दंड लागणार आहे.

ऑनलाइन गेमिंग ॲप साठी ट्रांजेक्शन करणाऱ्या बँक आणि आर्थिक संस्थांना 3 वर्ष कैद आणि 1 कोटी रुपयांचा दंड द्यावा लागू शकतो.

नवीन विधेयकाने लाखो नोकऱ्या धोक्यात

online gaming app 2025 नवीन विधेयक पास झाल्यामुळे आता ऑनलाइन गेमिंग उद्योगांमध्ये मोठे नुकसान होणार आहे. ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन ही गेमिंग फेडरेशन ऑफ फेडरेशन ऑफ इंडिया फॅक्टरी स्पोर्ट ने गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिले आहे.

online gaming app news यामध्ये म्हटले आहे की या विधेयकामुळे 2 लाख पेक्षा अधिक नोकऱ्या जाणार आहेत. 400 पेक्षा अधिक कंपन्या बंद होणार आहेत आणि एक डिजिटल इनोव्हेटर म्हणून भारताची स्थिती कमजोर होईल.