Open AI ChatGPT feature study mode : ChatGPT मुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात होणार मदत

Open AI ChatGPT feature study mode in marathi : ChatGPT चे नव फीचर काय

Open AI ChatGPT feature study mode : नमस्कार वाचकहो, सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. सर्व काही डिजिटल पद्धतीने सध्या सुरू आहे. या डिजिटल युगात एआय खूप कमी वेळात घराघरात पोहोचले आहे. आता एआय चॅटबॉट, चॅट जीपीटीने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. चॅटबॉट बनवणाऱ्या अमेरिकन टेक कंपनी openAI याबाबतची माहिती दिली आहे.

Open AI ChatGPT feature study mode आज आपण याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. OpenGTP मध्ये एक नवीन पिक्चर लॉन्च झाले आहे. या नवीन पिक्चरचे नाव आहे स्टडी मोड. या स्टडी मोड फीचरमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल खूप मदत मिळणार आहे.

ChatGPT New feature या नवीन पिक्चर मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नांची डायरेक्ट उत्तरे देण्यासाठी, विचार करण्यासाठी, उत्तरे मिळवण्यासाठी प्रेरित केले जाईल. याचा विद्यार्थ्यांना सर्वात मोठा फायदा होणार आहे.

OpenAI त्यामध्ये जर तुम्ही कोणत्याही विषयाची माहिती घेण्यासाठी ChatGPT चा वापर केला तर त्यांना सर्व विषयाचे सखोल ज्ञान मिळेल. स्टडी मोड फीचर हा ChatGPT च्या फ्री प्लस प्रो आणि टीम युजरसाठी रोल आउट केले आहे. हे नवीन पिक्चर सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

Open AI जूनमध्ये केलेल्या एका रिसर्चमध्ये असे लक्षात आले की, विद्यार्थी निबंध लिहिण्यासाठी ChatGPT चा वापर करतात आणि गुगल किंवा स्वतः रिसर्च करून लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून येत आहे.

आता openAI विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे न देता त्यांना उत्तरे शोधण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. यामुळे एखादा विषय लवकर पूर्ण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानावर जास्त अवलंबून असेल. त्यासाठी स्टडी मोड लॉन्च केले आहे. ChatGPT ची क्रेझ वाढत आहे.

Open AI जवळपास सगळ्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये ChatGPT चा वापर केला जातो. ChatGPT हे पहिल्यांदा 2022 मध्ये लॉन्च झाले. तेव्हा अमेरिकेत अनेक शाळांमध्ये यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

ChatGPT New feature हे नवीन पिक्चर विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होणार आहे. या फीचरमुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे लगेच दिली जाणार नाही तर त्यांना यावर विचार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.