Pan Card Renewal Process In Marathi : घरबसल्या पॅन कार्ड करा रिन्यू

Pan Card Renewal Process In Marathi : जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Pan Card Renewal Process In Marathi : आजचा धावपळीच्या जीवनामध्ये कुठलेही सरकारी काम करण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात जी काही काळानंतर रिन्यू करावे लागतात. या डिजिटल काळामध्ये आता तुम्हाला घरबसल्या अनेक कागदपत्रे अपडेट करता येतात.

Pan Card Renewal Process In Marathi : त्यामुळे तुम्हाला आता घरबसल्या पॅन कार्ड रिन्यू कसे करायचे याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून आज देणार आहोत.

आपल्या देशात नागरिकांसाठी काही महत्त्वाची ओळखपत्रे ठरवण्यात आलेली आहेत. यामध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र अशी अनेक कागदपत्र आहेत की असणे महत्त्वाचे आहेत.

Pan Card Renewal Process मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर तिथे तुम्हाला पॅन कार्ड अवश्य लागते आणि हे कार्ड तुमच्याकडे असणे खूप महत्त्वाचे असते. काळानुसार पॅन कार्ड जुने होते आणि ते रिन्यू करणे आवश्यक असते.

Pan Card Renewal Process अशावेळी तुम्हाला सरकारी उंबरठे जायची गरज नाही. अनेकदा पॅन कार्ड वरील अनेक माहिती पुसट झालेली असते त्यामुळे अनेक ठिकाणी हे पॅन कार्ड चालत नाही. अशावेळी तुम्ही पॅन कार्ड रिप्लेस करू शकता.

Pan Card पॅन कार्ड रिप्लेस करण्याची प्रोसेस ऑनलाईन देण्यात आलेली आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने पॅन कार्ड रिप्लेस करून नवीन कार्ड मिळू शकता.

या वेबसाईटवर करा पॅन कार्ड

Pan Card तुम्हालाही तुमचे पॅन कार्ड रिन्यू करायचे असेल तर तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तुम्ही NSDL किंवा UTIITSL या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्ही अर्ज करू शकता. वेबसाईटला भेट दिल्यानंतर नवीन पॅन कार्ड साठी एप्लीकेशन डुप्लिकेट कार्ड अपडेट हे पर्याय तुमच्यासमोर असतील.

त्यानंतर तुम्ही त्या पर्यायावर क्लिक करून लॉगिन करा. यावेळी तुम्ही जर भारतीय नागरिक असाल तर 49A फॉर्म आणि परदेशात राहत असाल तर 49AA अर्जाची निवड करा. तो अर्ज अचूक पद्धतीने भरा. त्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आदि माहिती भरावी लागेल.

अर्ज प्रक्रिया

Pan Card Renewal Process Apply

तुम्ही पॅन कार्ड रिन्यू करत असताना तुम्हाला अचूक माहिती भरायची आहे. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. तुमच्या पत्त्यासाठी वीज बिल किंवा बँक चे पासबुकही चालू शकते.

कागदपत्रे अचूक पद्धतीने अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला 110 रुपये शुल्क भरावी लागेल. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे शुल्क भरून प्रोसेस करू शकता.

पॅन कार्ड मिळेल पोस्टाने

तुम्ही या वेबसाईटवर अचूक पद्धतीने माहिती भरल्यानंतर अचूक पद्धतीने कागदपत्रे अपलोड करा. अपलोड कागदपत्र झाल्यानंतर तुमचे पॅन कार्ड रिन्यू होईल. त्यानंतर तुमच्या पत्त्यावर पॅन कार्ड पोस्टाच्या माध्यमातून पाठवले जाईल. यासाठी तुम्हाला आठवडाभर वाट पाहावी लागेल.

मात्र तुम्हाला पोस्टल ट्रेकिंग नंबर वर डिलिव्हरी स्टेटस चेक करता येईल. एक आठवड्याभरात तुम्हाला ते पोस्टाने घरपोच मिळेल. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड रिन्यू करू शकता.