PF Interest Rules 2025 In Marathi : नोकरी सोडल्यावर किती वर्ष मिळते पीएफच्या रकमेवर व्याज?

PF Interest Rules In Marathi : जाणून घेऊ माहिती

PF Interest Rules : तुम्ही सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरी मध्ये असताना तुमच्या पीएफ खात्यात दर महिन्याला ठराविक रक्कम कंपनी किंवा सरकारकडून जमा केली जाते.

मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की जर तुमची नोकरी गेली तर तुम्हाला किती दिवस पीएफ खात्यावर व्याजदर मिळते? नाही ना? चला तर मग जाणून घेऊया… याबद्दल संपूर्ण माहिती…

PF Rules खाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असतेच. या खात्यामध्ये दर महिन्याला पगारातून ठराविक रक्कम जमा केली जाते. यातील काही रक्कम कर्मचारी आणि काही रक्कम कंपनी जमा करते.

PF Rules मात्र कधी काही कारणामुळे आपली नोकरी जाते किंवा सोडावी लागते, अशावेळी पीएफ खात्यात जमा असणाऱ्या रकमेवर व्याजदर मिळतो की नाही हा प्रश्न आपल्याला पडतो.

epfo rule of how- many years we get pf interest rate without job मात्र तुम्ही नोकरी सोडली असली तरीही पीएफ अकाउंट सुरू असते. दुसऱ्या ऑफिस मधून मिळणाऱ्या पगारातील रक्कम या पीएफ खात्यात जमा केली जाते. परंतु नोकरीच करत नसाल तर पीएफ खात्यातील रकमेवर व्याजदर मिळते का? असा प्रश्न सतत विचारला जातो.

epfo rule of how- many years we get pf interest rate without job दरम्यान यासाठी ईपीएफओने काही नियम ठरवलेले आहेत. या नियमाचे पालन केल्यानंतर तुम्हाला भविष्यात अडचणी येणार नाहीत.

PF Interest Rules या नियमानुसार पीएफ मधील जमा झालेल्या रकमेवर व्याजदर मिळते. पीएफ खाते हे सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाद्वारे चालवले जाते.

काय आहेत नियम?

PF Interest Rules Conditions

ईपीएफ मेंबरशिपसाठी कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कंपनी सोडल्यानंतर ही तुम्ही ईपीएफ मेंबर असू शकता. दरम्यान जर पीएफ खात्यात काही काळाने दर महिन्याला पैसे जमा होणे बंद झाले तर कालांतराने हे व्याजदर मिळणे ही बंद होते.

नोकरी नसताना पैसे काढता येतात का?

epfo rule of how- many years we get pf interest rate without job

epfo rule of how- many years we get pf interest rate without job पीएफ योजनेतील गुंतवणूक ही कर्मचाऱ्यासाठी फायदेशीर असते. तुमच्या पगाराच्या 12% रक्कम दर महिन्याला जमा केली जाते. कंपनीकडूनही तेवढेच पैसे जमा केले जातात. यावर व्याजदर देखील चांगला मिळतो.

परंतु जर एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली असेल तर तो बेरोजगार असेल तर तो पैसे काढू शकतो. जर तो व्यक्ती एका महिन्यासाठी बेरोजगार असेल तर 75 टक्के रक्कम त्याला काढता येते. दोन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ बेरोजगार असेल तर सर्व पैसे काढू शकतो.

यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करून ती रक्कम काढू शकता. याबरोबरच ईपीएफओने नवीन नियमही जारी केले आहे.

त्यानुसार तुम्ही घर घेण्यासाठी आणि बांधकाम करण्यासाठीही 90% पर्यंत पीएफ खात्यातील रक्कम काढू शकता.