PM Awas Yojana In Marathi : पीएम आवास योजनेअंतर्गत 8 राज्यामध्ये गरिबांचे स्वप्न अपूर्ण
pm awas yojana 2025 : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 8 राज्यातील लाखो गरिबांचे घर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कमी फंडामुळे अपूर्ण राहिल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पहिला हप्ता मिळाला तर दुसरा हप्ता मिळालेला नाही. काही ठिकाणी 2 हप्ते मिळाले तर तिसरा हप्ता मिळाला नाही. अशी स्थिती एकूण ह्या राज्यांमध्ये दिसत आहे.
pm awas yojana काही राज्यांमध्ये आवास योजनेअंतर्गत फ्लॅट बांधण्यात आली आहेत. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्या घराचे वाटप झालेली नाही. त्यामुळे गरिबांना अजूनही आपल्या हक्काचे पक्के घर मिळालेले नाही.
pm awas yojana प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील 8 राज्यांमधील गरिबांचे पक्के घराचे स्वप्न मध्येच अडकलेले दिसत आहे. बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये लाखो लाभार्थी सरकारी पैशाचा हप्ता आणि अलॉटमेंट च्या प्रतीक्षेत थंडीच्या रात्री आपल्या जुन्यात घरामध्ये घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांना अजून पक्के घर मिळाले नाही.
महाराष्ट्र, हरियाणा मध्ये अडकला दुसरा टप्पा
pm awas yojana poor people remain unfulfilled 8 states installments stuck
देशातील अनेक भागातील लाभार्थी अधिकाऱ्यांच्या चक्कर मध्ये अडकले आहेत. त्यांच्यावर सुनावणी होत नाही तर हरियाणातील कर्नाल मधील काही लाभार्थी यांना पहिल्या टप्प्यातील पैसे मिळाले, काम सुरूही केले, मात्र दुसऱ्या टप्प्यातील पैसे मिळाले नाहीत. आता ते अपूर्ण घर सोडून दुसऱ्या घरात किरायाने राहत आहेत.
बिहार मधील काही लाभार्थ्यांना तिसरा हप्ता न मिळाल्याने घराची छत अपूर्ण राहिले आहेत. तर भोपाळ मध्ये सात वर्षापासून बिल्डिंग उभी असूनही गरिबांना चाव्या देण्यात आलेले नाहीत. तांत्रिक अडचणी आणि फंडच्या कमी मुळे लाभार्थींना कर्ज घेऊन किरायाच्या घरात राहावे लागत आहे.
बिहारमध्ये अडकले छत आणि वाढते कर्ज
बिहार राज्यातील काही कुटुंबियांची घर अडकली आहे. यांनी 2020 पूर्वी अर्ज केला होता. मात्र 2025 संपत आले तर त्यांना केवळ पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील पैसे मिळाले तर एकांना 80 हजार रुपये मिळाले. या त्यांनी घराच्या भिंती बांधल्या मात्र तिसऱ्या टप्प्यात रक्कम अडकल्याने त्यांचे छत टाकण्याचे काम बाकी आहे. आता कुटुंब कर्ज घेऊन फिरायच्या घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आवासहाय्यकाचा दावा आहे की फंडामध्ये पैसे नाहीत.
भोपाळ मध्ये तयार फ्लॅट तरीही वाटत नाही
मध्य प्रदेशातील राजधानी भोपाळमध्ये मुख्यमंत्री कार्यालय असून काही अंतरावर गरिबांचे स्वप्न घर उभे करण्यात आले. मात्र 7 वर्षानंतरही गृहप्रवेश झालेला नाही, अनेक लोक फ्लॅट मिळण्याचे प्रतीक्षा या लोकांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्याचा हप्ताही आज भरत आहेत? मात्र त्यांना अजून राहण्यासाठी घर मिळाले नाही. सरकारच्या दीर्घायु मुळे त्यांचे घराचे स्वप्न अपूर्णच आहे.
राजस्थान छत्तीसगड मध्ये प्रतीक्षा
राजस्थान मधील अनेक लोक प्रवास मिळवण्यासाठी कार्यालयाचे फेरे मारत आहेत. जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे की, तांत्रिक कारणामुळे त्यांना अजून घराचे वाटप झालेले नाही. अनेकांना पीएम आवास मधून घर भरण्याची आशा आहे. मात्र सिस्टीमच्या सुस्तीमुळे पक्के घर मिळण्याचे काम दुसरे दिसत आहे.
पंजाब मध्ये अधिकाऱ्यांची दुर्लक्ष
पंजाबच्या हरितकोट बाली नगरपालिका मध्ये 284 कुटुंबांना सांगितले की या योजनेचा लाभ घेणं असेल तर जुने घर तोडावे लागेल यामुळे लोकांनी आपले जुने घर तोडली मात्र आता अधिकारी व्हेरिफिकेशन चुकीची असल्याचे सांगत रक्कम देण्यास नकार देत आहेत.
आज ही कुटुंब धर्मशाळा मध्ये राहत आहेत आणि आपल्या हक्कासाठी नगरपालिका बाहेर धरणे आंदोलन करत आहेत. 7 कोटी रुपयांची रक्कम अजूनही मिळालेली नाही.
सिस्टीम मध्ये अडकले गरिबांचे घर
pm awas yojana poor people remain unfulfilled 8 states installments stuck
पंतप्रधानाचा संकल्प आहे की, जोपर्यंत प्रत्येक गरिबाला पक्क घर मिळत नाही ते थांबणार नाहीत. मागील 11 वर्षांमध्ये 4 कोटी घरे बनवण्यात आली आणि पुढील 3 कोटी घरे नवीन मरण्याचे लक्ष ठेवण्यात आले.
मात्र एका हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या तपासणीमध्ये सरकारी अधिकारी आणि खंडाची कमी मुळे ही योजना अडकलेली दिसून येत आहे. जोपर्यंत ग्राउंड लेव्हलला हप्ते वाटप होणार नाहीत तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही तोपर्यंत गरीबाची नशीब बदलणार नाही.