pm dhandhanya krishi yojana 2025 In Marathi : काय आहे प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना

pm dhandhanya krishi yojana 2025 information in marathi : जाणून घेऊ माहिती

pm dhandhanya krishi yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कॅबिनेटने 24 हजार कोटी रुपयांच्या पीएम धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली आहे.

pm dhandhanya krishi yojana या योजनेमध्ये 36 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेची घोषणा केली आहे.

pm dhandhanya krishi yojana केंद्र सरकारने प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना नेमकी काय आहे यामुळे काय फायदे मिळतील. याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखात पाहूया..

pm dhandhanya krishi yojana 2025 केंद्र सरकारने प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना पुढील सहा वर्ष चालणार आहे आणि देशातील शंभर जिल्हे कव्हर करणार आहे. प्रत्येक वर्षासाठी या योजनेसाठी 24 हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

pm dhan-dhanya krishi yojana या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाचे सुरक्षित व्यवस्थापन करणे आणि सिंचाई व्यवस्था सुधारणे आणि शेतीतील उत्पादन वाढवणे हा आहे.

सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ही योजना 36 योजनेला मिळून एक मजबूत ढाच्या निर्माण करणार आहे. यामुळे पिकांचे विविधीकरण आणि टिकाऊ शेतीला प्रोत्साहन मिळणार आहे.

काय मिळेल फायदा?

pm dhan-dhanya krishi yojana प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत सरकार छोट्या आणि सामांत शेतकऱ्यांना आधुनिक आणि लाभदारी शेतीकडे जाण्यासाठी प्रोत्साहन करत आहे. या योजनेअंतर्गत कृषी उत्पादनामध्ये वाढ होईल. याबरोबरच शेतकऱ्यांना वेगवेगळे पिके घेण्यासाठी प्रोत्साहन करण्यात येईल. यामुळे त्यांची आर्थिक प्रगती होईल, टिकाऊ कृषी पद्धतीचा वापर करण्यावर यामध्ये जोर देण्यात आला आहे. यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

पीक कापणीनंतर पंचायत आणि ब्लॉक स्तरावर भंडारा मध्ये पिके सुरक्षित ठेवण्यासाठी एक मजबूत व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. जेणेकरून उत्पादित मालाचे नुकसान होऊ नये. या व्यतिरिक्त सिंचन सुविधा चांगली करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि शेतकऱ्यांना स्वस्त आणि सहज कर्ज कसे उपलब्ध होईल, यावरही ही योजना मदत करणार आहे, जेणेकरून शेतीमध्ये गुंतवणूक करू शकतील आणि उत्पादन क्षमता वाढवू शकतील.

1.7 कोटी शेतकऱ्यांना मिळणार फायदा

pm dhan-dhanya krishi yojana प्रधानमंत्री धनधान्य योजनेचा जवळपास 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. या योजनेची पहिल्याच बजेटमध्ये घोषणा करण्यात आली होती आणि आता कॅबिनेटने या योजनेला मंजुरी दिली आहे.