PM Fasal Bima Yojana 2025 In Marathi : चिंता करू नका तुमच्याही खात्यात जमा होणार पीक विमा योजनेचे पैसे

PM Fasal Bima Yojana 2025 In Marathi : तुमच्या खात्यात नाही आले पैसे?

PM Fasal Bima Yojana 2025 In Marathi : पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रब्बी हंगामामध्ये झालेल्या नुकसानीचा भीमा क्लेम म्हणून आज 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत.

PM Fasal Bima Yojana 2025 देशातील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करण्यात आले आहेत. PMFBY पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत रबी हंगामातील पिक विमा क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याचे पैसे खात्यात पाठवण्यात आले आहेत.

PM Fasal Bima Yojana 2025 केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी रिमोटचे बटन दाबून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले.

PM Fasal Bima Yojana पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीवर मदत दिली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना होत आहे. रब्बी हंगामातील पिके ज्या शेतकऱ्यांनी याचा विमा काढला होता आणि पिकाचे नुकसान झाल्यानंतर क्लीन केला होता. त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे पाठवण्यात आले आहेत.

PM Fasal Bima Yojana In Marathi राजस्थानच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास 35 लाख शेतकरी या कार्यक्रमाला सहभागी होते, एवढेच नाही तर देशभरातील ते 23 राज्यातील शेतकरीही या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

पीएम विमा योजनेचा दुसरा हप्ता

PM Fasal Bima Yojana Second Installment

जर सोमवारी तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना PMFBY अंतर्गत पैसे जमा झाले नसतील तर टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण 11 ऑगस्टला पैसे पाठवण्यात आले आहेत हा पहिला टप्पा आहे.

लवकरच 8000 कोटी रुपयाचा दुसरा टप्पा पण शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मात्र सरकारने याची तारीख अजून निश्चित केली नाही. ती जशी तारीख निश्चित करतील तशी आम्ही तुम्हाला माहिती देऊ.

पीएम पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

PM Fasal Bima Yojana Documents

तुम्ही आज पर्यंत जर खरीप पिकाचा विमा काढला नसेल तर लवकरात लवकर प्रधान मंत्री फसल विमा योजनेअंतर्गत अर्ज करा. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट आहे. तर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत पिक विमा करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक पासबुक

आधार कार्ड

ओळखपत्र

सातबारा

पीक पेरण्याची माहिती

पैसे देण्यास उशीर झाल्यास मिळणार व्याज

जर प्रधानमंत्री फसल बीमा PMFBY च्या क्लेमचा पैसा मिळण्यामध्ये भीमा कंपनी किंवा बँकेने उशीर केल्यास त्यांना 12 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

व्याजाचा हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजेच जर पैसा मिळण्यास उशीर झाला तर व्याजासहित पैसा मिळेल.

35 लाख शेतकऱ्यांना 3900 कोटी रुपये क्लेम मिळाला

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी रब्बी 2024 -25 साठी क्लेम च्या रकमेचे पहिला हप्ता डीबीटी च्या माध्यमातून वितरित केला आहे. क्लेमची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.

पहिला टप्पा वितरित, दुसरा टप्पा लवकरच

PM Fasal Bima Yojana 2025 प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत रब्बी 2024 -25 साठी क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पैसा आला नाही त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

कारण त्यांच्या खात्यामध्ये ही लवकरच पैसे जमा होणार आहेत. दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 8000 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरच जमा होणार आहे.