pm internship scheme 2025 in marathi : तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

pm internship scheme 2025 : पीएम इंटरसिटी योजना

pm internship scheme 2025 देशातील तरुणांची संख्या पाहिली तर त्या तुलनेमध्ये नोकरी मिळण्याचे प्रमाण खूप अत्यल्प आहे. त्यामुळे देशात बेरोजगारी संख्या ही खूप मोठी आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा साठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे.

pm internship scheme 2025 यासाठी केंद्र सरकारने पीएम इंटरसिटी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी अर्ज करून बारा महिन्याची इंटरसिटी नामांकित 500 कंपनीपैकी एका कंपनीत करू शकतात इथे अनुभव घेऊन त्यांना पुढील नोकरीची संधीही मिळण्यास मदत होत आहे.

विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्यासाठी या योजनेवर काम करत आहे केंद्र सरकार

pm internship yojana 2025 केंद्र सरकारने कार्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत काम करणाऱ्या कंपन्यांनाही पीएम इंटरसिटी योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना इंटरसिटी संधीमध्ये वाढ होईल. सरकारचे हे पाऊल विशेष करून टायर टू आणि टायर थ्री शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक फायदेशीर असणार आहे.

pm internship yojana 2025 केंद्र सरकारकडून देशातील तरुणांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री इंटरसिटी योजना सुरू करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना अधिक कसा लाभ मिळेल या उद्देशाने पीएम इंटरसिटी योजना 2025 सविस्तर करण्याच्या तयारीत सरकार आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत विद्यार्थी देशातील 50 पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये इंटरेस्ट चा लाभ घेऊ शकतात.

पीएम इंटरसिटी योजना मध्ये सहभागी होणार CSR कंपन्या

pm internship yojana 2025 प्रधानमंत्री इंटरसिटी योजना 2025 मध्ये कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत काम करणाऱ्या कंपन्यांचा ही समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.

pm internship yojana जेणेकरून देशातील विद्यार्थ्यांना या कंपन्यांमध्ये इंटरशिप करण्याची संधी मिळेल. यामुळे त्यांच्या कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पीएम इंटरसिटी योजना 2025 आहे काय?

pm internship yojana विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आणि वास्तविक कार्य चा अनुभव देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री इंटरसिटी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 21 वर्ष पासून ते 24 वर्ष वय असलेल्या तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये बारा महिन्याचे इंटरशिप करण्याची संधी दिली जाते. यासाठी तरुणांकडे दहावी-बारावी पदवी आयटीआय किंवा पॉलिटेक्निक चा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री इंटरसिटी योजनेचे लाभ काय

pm internship scheme पीएम इंटरसिटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला 5000 रुपये स्टायफंड दिला जातो. यातील 4500 केंद्र सरकारकडून आणि 500 रुपये कंपनीकडून फंड दिला जातो. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना 6000 रुपये एक रक्कम दिले जातात.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत कवच उपलब्ध करून दिले जाते.

इंटरशिपची व्यापकता वाढली

pm internship scheme केंद्र सरकारने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत काम करणाऱ्या कंपन्यांना पण पीएम इंटरशिप योजना मध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेणेकरून देशातील विद्यार्थ्यांना इंटरशिप अंतर्गत व्यापक संधी उपलब्ध होतील सरकारचा हा निर्णय एमआयडीसी असलेल्या शहरांसाठी तेथील तरुणांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी डेडिकेटेड मोबाईल ॲप

पीएम इंटरसिटी योजना ला अधिक प्रभावी बनवण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी डेडिकेटेड मोबाईल ॲप आणि सुविधा केंद्र सुरू केले आहे.

या माध्यमातून विद्यार्थी इंटरशिप साठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत सरकारने विशेष लक्ष ठेवले आहे की, पुढील काही वर्षांमध्ये पीएम इंटरेस्ट योजनेअंतर्गत एक कोटी तरुणांना इंटरशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.

प्रधानमंत्री इंटरसिटी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

पात्र विद्यार्थ्यांनी पीएम इंटरसिटी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला किंवा मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.

पीएम इंटरसिटी योजनेचा विस्तार का आवश्यक?

सध्या देशातील 500 कंपन्या पीएम इंटरसिटी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना इंटरशिप करण्याची संधी देतात. मात्र आता सरकारने सीएसआर कंपन्यांना यामध्ये सहभागी केले आहे. त्यामुळे तरुणांना उद्योगांमधील व्यवसायिक अनुभव मिळेल आणि त्यांना नोकरी मिळवण्याची संधी मध्ये वाढ होईल.

या व्यतिरिक्त सरकारच्या या निर्णयाने लहान आणि मध्यम स्थरातील कंपन्या पण या योजनेअंतर्गत सहभागी होती. यामुळे अर्ध शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील तरुणांना अधिक लाभ होईल.

अधिक कंपन्यांचा या योजनेमध्ये सहभागी झाल्याने अधिक तरुणांना रोजगारासाठी तयार केले जाईल. ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पण मजबूत होण्यास मदत होईल.