PM Kisan Samman 19th Installment In marathi : या दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार
PM Kisan Samman 19th Installment In marathi : गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत जमा होणाऱ्या 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. कारण लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत.
PM Kisan Samman 19th Installment चला तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा करणार आहेत हे आपण पाहू…
PM Kisan Samman 19th Installment देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना अंतर्गत मिळणारा 19 वा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली आहे. अनेक दिवसापासून शेतकरी त्याची वाट पाहत आहेत. मात्र त्यांची आता प्रतीक्षा संपली आहे. कारण आज पीएम किसान योजनाचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार मधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत.
PM Kisan Samman 19th Installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 19 व्या हप्त्याची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला बिहार राज्यातून या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहेत.
PM Kisan Samman Yojana कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मागील 18 वा हप्ता 5 ऑक्टोंबरला महाराष्ट्राच्या वासिम जिल्ह्यातील कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केला होता. 9 कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते.
PM Kisan Samman Yojana बिहार राज्याची राजधानी असलेल्या पटनामधील कर्पूरी ठाकूर यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की, मी बिहारचे कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. येथे कृषी आणि शेतकऱ्यांसाठी चांगले काम करण्यात येत आहे.
पंतप्रधान 24 फेब्रुवारीला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत देण्यात येणारा 19 वा हप्ता वितरित करण्यासाठी बिहारमध्ये येणार आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले.
पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया
PM Kisan Yojana Online Apply
PM Kisan Yojana पीएम किसान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा
नवीन शेतकरी नोंदणी यावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्या समोर अर्ज उघडेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा