PM Kisan Samman Nidhi Yojana update news : किती शेतकऱ्यांना मिळाला हा लाभ
PM Kisan Samman Nidhi Yojana in marathi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाले आहेत. परंतु असे काही शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये 7000 रुपये जमा झाले असे शेतकरी कोणते हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Andhra Pradesh आंध्र प्रदेशामधील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अन्नदाता सुखी भव या योजनेअंतर्गत 5000 रुपये अतिरिक्त मिळाले आहेत. हा लाभ जवळपास 46 लाख 85 हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जमा करण्यात आला आहे.
Agriculture News केंद्र सरकारने देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्त्यांचे वाटप केले आहे. सुमारे 20,500 कोटी रुपयांची रक्कम यासाठी लागली आहे.
पण यावेळी एक राज्य असे आहे जिथे 2000 रुपये नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 7000 रुपये जमा करण्यात आले आहेत. असा देश म्हणजे आंध्र प्रदेश आहे.
Agriculture News आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राच्या PM Kisan Samman Nidhi Yojana पीएम किसान सन्मान योजने सोबतच स्वतःची एक योजना जोडली आहे या योजनेचे नाव अन्नदाता सुखी भव असे आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 20,000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana Agriculture News या अंतर्गत पहिला हप्ता म्हणून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 5000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 2000 रुपये मिळाले आहेत. याप्रमाणे आंध्र प्रदेशातील जवळपास 45,85,838 शेतकऱ्यांच्या खात्यात 7000 रुपये जमा करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक दरम्यान या योजनेच्या आश्वासन दिले होते. सत्तेत येतात त्यांनीही योजना लागू केली. राज्याची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे. शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे, आत्मनिर्भर बनवणे व सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
केंद्र आणि आंध्र प्रदेश Andhra Pradesh सरकारने शेतकऱ्यांसाठी पुढील हप्त्यासाठी रोडमॅप देखील तयार केला आहे केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत असताना आंध्र प्रदेश सरकार देखील दर काही महिन्यांनी 5000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना वर्षाला 20,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळेल.