PM Kisan Yojana 20th Installment Latest Update : काही दिवसात जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता

PM Kisan Yojana 20th Installment Latest Update in marathi : जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट

PM Kisan Yojana 20th Installment Latest Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते जमा झालेले आहेत. मात्र आता शेतकऱ्यांना 20 वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. हा हप्ता कधी जमा होणार आहे ते आपण पाहू.

PM Kisan Yojana देशातील जवळपास 80 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब आणि श्रीमंत शेतकऱ्यांचा समावेश आहे. सरकार असे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेद्वारे आर्थिक मदत करत असते.

PM Kisan Yojana या शेतकऱ्यांसाठी 2018 मध्ये सरकारने PM KIsan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपये दिले जातात ही रक्कम 4 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते.

Kisan Yojana Next Installment आतापर्यंत देशातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहेत.

आता शेतकऱ्यांना 20 वा हप्ता ची प्रतीक्षा आहे. चला मग जाणून घेऊया सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता कधी जमा होणार आहे ते

या दिवशी जमा होऊ शकतो 20 वा हप्ता?

Kisan Yojana Next Installment

Kisan Yojana Next Installment देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जमा झालेला आहे. आता 20 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. सरकार प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या रक्कम जमा करते.

19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपुर मधील एका कार्यक्रमात जाहीर केला होता. 19 वा हप्ता जमा होऊन आतापर्यंत 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे.

यानुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. मात्र आतापर्यंत सरकारकडून या संदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

ही कामे करणे आवश्यक?

जर तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर काही आवश्यक कामे करणे आवश्यक आहे. सर्वात प्रथम तुम्ही ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण हे केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार नाही.

याबरोबरच आधार कार्ड बँक खात्याची लिंक करणे ही आवश्यक आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचा लाभ यामुळे अडकतो की त्यांनीही कामे केलेली नसतात. त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करून घ्या आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चा लाभ घ्या.