PM Kisan Yojana 21st Installment big update : तरच मिळाले पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता
pm kisan yojana 21st installment big update : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6000 हजार रुपये केंद्र सरकारकडून दिले जातात. आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत 20 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
21व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र त्यापूर्वीच एक मोठे अपडेट समोर आली आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारी 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असणार आहे.
PM Kisan Yojana शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनाच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यापूर्वीच मोदी सरकारने 22 सप्टेंबरला शेतकऱ्यांना आणि देशातील जनतेला जीएसटी रेट कटचे मोठे गिफ्ट देत आहे.
PM Kisan Yojana 21st Installment जीएसटी reforms मध्ये केलेला मोठाबदल 22 सप्टेंबरला लागू होईल. 22 सप्टेंबरला नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहेत तर दुसऱ्या बाजूला देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर येण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojana 21st Installment ही आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 हप्त्याशी संबंधित आहे. त्याचा मागील काही दिवसांपासून प्रतीक्षा केली जात आहे. मात्र काही शेतकरी 21वा हप्ता मिळण्यापासून वंचित राहू शकतात.
PM Kisan Yojana कारण सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर एक नवीन अपडेट आले आहे. या अपडेटनुसार शेतकऱ्यांना काही करावे लागेल. हे अपडेट काय आहे चला तर जाणून घेऊ…
पीएम किसान योजनेसंदर्भात नवीन अपडेट
PM Kisan Yojana 21st Installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in पर एक नवीन अपडेट आले आहे. यानुसार ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केली आहे किंवा स्वतः मालक झाले आहेत.
PM Kisan Yojana याव्यतिरिक्त हे अपडेट अशा कुटुंबासाठी आहे जे एक पेक्षा अधिक सदस्य जसे की पती-पत्नी किंवा अठरा वर्षापेक्षा अधिक असणारा तरुण किंवा अल्पवयीन मुलं या योजनेचा लाभ घेत आहेत.
PM Kisan Yojana 21st Installment या वेबसाईटच्या अधिकृत माहितीनुसार या सर्वांचे फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे.
PM Kisan Yojana वरील सांगितलेल्या नोटीसनुसार जे शेतकरी आपले फिजिकल व्हेरिफिकेशन करणार नाहीत त्यांना 21वा हप्ता मिळू शकणार नाही, जोपर्यंत त्यांचे व्हेरिफिकेशन होणार नाही तोपर्यंत हप्ता जमा होणार नाही.
कधी येणार पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता
pm kisan yojana 21st installment big update देशातील शेतकरी मागील काही दिवसापासून पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याचे प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्या खात्यामध्ये 2000 हजार रुपये कधी जमा होणार असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
मागील हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जमा झाला होता तो हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील एका कार्यक्रमातून 20व्या हप्त्याची घोषणा केली होती.
त्यावेळी 9.71 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 20500 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. आता शक्यता आहे की दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यात 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची दाट शक्यता आहे.
मागील काही वर्षाच्या आकड्यावर नजर टाकली तर सरकारने ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान हप्ता जमा केलेला आहे.
कधी ऑगस्टमध्ये तर कधी आक्टोंबर मध्ये तर कधी नोव्हेंबर महिन्यातही पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे.
farmers need to do physical verification if not money may stuck 18 वा हप्ता 2024 मध्ये 5 ऑक्टोबरला जमा करण्यात आला होता 2023 मध्ये 15 नोव्हेंबरला आणि 2022 मध्ये 17 ऑक्टोबरला पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता.
यावेळी दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे त्यामुळे असे मानले जात आहे की दिवाळीच्या उत्सवानिमित्त सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 वा हप्ता जमा करू शकते. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
दिवाळी गिफ्ट मिळणार
farmers need to do physical verification if not money may stuck प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक चार महिन्यानंतर केंद्र सरकारकडून 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात.
मात्र यावेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी आहे. त्यामुळे 21 वा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र या संदर्भात अजून केंद्र सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, जर केंद्र सरकारने घोषणा केली तर शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळू शकते.