PM Kisan Yojana 22nd Installment In Marathi : या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता

PM Kisan Yojana 22nd Installment Date In Marathi : पीएम किसान योजना

PM Kisan Yojana 22nd Installment Date : देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये दिले जातात. हे 6000 रुपये त्यांना 3 हप्त्यांमध्ये दिले जातात.

PM Kisan Yojana दरम्यान आत्तापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 21 हप्ते दिले गेले आहेत. त्यानंतर आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. दर 4 महिन्यांनी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

PM Kisan Yojana In Marathi शेतकऱ्यांना वर्षभरातील हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये दिले जातात. आता यापूर्वी शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला गेला होता. हा हप्ता ऑक्टोबर मध्ये द्यायला हवा होता. दरम्यान आता त्यानंतरचा हप्ता फेब्रुवारी महिन्यातच येण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता 20 फेब्रुवारी च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात 22 वा हप्ता येण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या कारणामुळे थांबेल 22 वा हप्ता

PM Kisan Yojana Next Installment Date

  • जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल.
  • राज्य सरकार लेव्हलवर approval पेंडिंग असल्यास.
  • जर तुमच्या बँकेचे डिटेल चुकीचे असतील तर तुमचा हप्ता थांबू शकतो.
  • जर तुमच्या खात्याची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो.

असे करा स्टेटस चेक

PM Kisan Yojana Next Installment Date

पीएम किसान योजनेचा स्टेटस चेक करता येतो. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्टेटस या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला तुमचे स्टेटस दिसेल. त्यावरून तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे समजेल.