PM Kisan Yojana 22nd Installment In Marathi : असे करा रजिस्ट्रेशन
PM Kisan Yojana 22nd Installment : सध्या देशातील प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष PM किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याकडे लागले आहे. कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा 22 वा हप्ता जमा होऊ शकतो.
PM Kisan Yojana 22nd Installment दरम्यान किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काही अटी व नियम आहेत. त्या पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी सोबतच आता तुमच्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
PM Kisan Yojana 22nd Installment Farmer ID काही राज्यांमध्ये केवायसी करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असणार आहे. आता कोणत्या राज्यामध्ये फार्मर आयडी आवश्यक आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये फार्मर आणि बनवण्यास सुरुवात झाली आहे.
या राज्यांमध्ये फार्मर आयडी बनवण्यास सुरुवात
PM Kisan Yojana 22nd Installment Farmer ID
PM Kisan Yojana देशातील 14 राज्यांमध्ये फार्मर आयडी बनवण्यास सुरुवात झाली आहे. आता फार्मर आयडीचे रजिस्ट्रेशन करण्यास सुरुवात झाली आहे. या मध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडीसा, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये फार्मर आयडी बनवण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फार्मर आयडी बनवू शकता ते कसे आपण पाहू.
असे बनवा फार्मर आयडी
Farmer Id Registration
- फार्मर आयडी बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्यातील AgriStack Portal वर जावे लागेल.
- त्यानंतर न्यू युजर वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर केवायसी करावी लागेल.
- त्यानंतर सर्व अटी मान्य कराव्या लागतील त्यानंतर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो टाकून वेरिफिकेशन करा.
- त्यानंतर तुमचा युजर आयडी तयार होईल. त्यानंतर लॉगिन करा.
- नंतर फार्मर टाईप मध्ये ओनर हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सोशल रजिस्ट्री टॅब मध्ये फॅमिली आयडी किंवा रेशन कार्ड ची माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला approval घ्या त्यानंतर तुमचा फार्मर आयडी तयार होईल.
अशा पद्धतीने लवकरात लवकर तुम्ही तुमचा फार्मर आयडी तयार करून घ्या. म्हणजे तुमच्याही खात्यात शेतकरी पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता जमा होईल.