PM Kisan Yojana New Update 2025 In Marathi : 6000 ऐवजी 12000 रुपये रक्कम मिळणार का?
PM Kisan Yojana New Update 2025 In Marathi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली पी एम किसान सन्मान निधी योजना ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 2000 या पद्धतीने 6000 रुपये एका वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जमा होतात.
PM Kisan Yojana या योजनेअंतर्गत 9.3 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सध्या घेत आहेत. दर चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये याप्रमाणे रक्कम डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. ज्या शेतकऱ्यांजवळ 2 हेक्टर पर्यंत जमीन आहे आशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता.
PM Kisan Yojana जे शेतकरी भारतीय नागरिक आहेत असे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. आत्तापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 18 हप्ते जमा केले गेले आहेत. आता फेब्रुवारी मध्ये 19 वा हप्ता मिळणार लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
PM Kisan Samman Yojana त्यापूर्वी 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचे बजेट 2025-26 सादर होणार आहे. मोदी सरकार किसान सन्मान निधीची लाभाची रक्कम वाढवणार असल्याची शक्यता आहे.
6000 ऐवजी 12 हजार मिळेल का रक्कम?
PM Kisan Samman Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. या योजनेअंतर्गत वर्षाला 6 हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना मिळतात. 1 फेब्रुवारी 2025 ला 2025 -26 चे केंद्र सरकारचे बजेट होणार आहे.
ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मोदी सरकार या योजनेअंतर्गत ची मिळणारी लाभार्थी रक्कम ही वाढवण्याचा विचार करू शकतील. 6 हजार ऐवजी 12000 म्हणजेच दुप्पट रक्कम या योजनेअंतर्गत मिळू शकेल. परंतु याची सध्यातरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घरबसल्या करा केवायसी
- सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- किसान कॉर्नर यावर क्लिक करून ई केवायसी यावर क्लिक करा.
- त्यानंतर तेथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
- ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो ओटीपी तिथे टाका.