pm krishi sampada yojana 2025 in marathi : पीएम कृषी संपदा योजनेसाठी 6520 कोटींची मंजुरी

pm krishi sampada yojana information in marathi : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

pm krishi sampada yojana in marathi : केंद्र सरकारने पीएम किसान संपदा योजनेसाठी 6520 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे.

pm krishi sampada yojana सरकारने प्रधानमंत्री किसान संपदा योजनाला 31 जुलै रोजी 1920 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम सहत 6520 कोटी रुपयांचा बजेटला मंजुरी दिली आहे. ही योजना केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय द्वारे चालवली जाते.

काय आहे पीएम किसान संपदा योजना?

national 6520 crore approved for pm krishi sampada yojana

national 6520 crore approved for pm krishi sampada yojana पीएम किसान संपदा योजना केंद्र सरकारची शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. मात्र या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये थेट रक्कम जमा केली जात नाही.

केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे येणाऱ्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये आधुनिक, शेतकऱ्यांचा विकास करणे आणि सप्लाय चेनला मजबुत केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल

कधी सुरू झाली किसान संपदा योजना

national 6520 crore approved for pm krishi sampada yojana

केंद्र सरकारने 2017 मध्ये पीएम किसान संपदा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांची आवश्यकता लक्षात घेत या योजनेअंतर्गत 2021- 22 ते 2025- 26 पर्यंत आर्थिक मदतीला मुदत वाढ देण्यात आली आहे.

किसान संपदा योजनेचा उद्देश

pm krishi sampada yojana purpose

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पीएम किसान संपदा योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित पिकासाठी चांगले मूल्य आणि बाजार भाव उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना काम करते.

सप्लाय चेनचे आधुनिकिकरण

केंद्र सरकारने पीएम किसान संपदा योजनेद्वारे देशभरामध्ये शेतकऱ्यांसाठी सप्लाय चेनच्या (वितरण साखळी) आधुनिकीकरणावर काम केले जात आहे. यामुळे शेतीतील उत्पादित माल दुकानापर्यंत सुरक्षित आणि कुशल पद्धतीने पोहोचण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार केला जात आहे.

अन्नप्रक्रियेला प्रोत्साहन

पीएम किसान संपदा योजनेद्वारे केंद्र सरकार अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देत आहे. उत्पादन क्षमता वाढवण्याचे काम करत आहे. त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होत आहे.

निर्यात वाढ

पीएम किसान संपदा योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादित पिके आणि अन्नप्रक्रिया पदार्थांचे निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. याद्वारे केवळ देशातील अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही तर शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.

कोण आहे किसान संपदा योजनेसाठी पात्र?

pm krishi sampada yojana eligibility

पीएम किसान संपदा योजनेसाठी देशातील शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, सरकारी समिती संबंधित स्टार्टअप, अन्नप्रक्रिया उद्योग आणि खाजगी क्षेत्रातील शेती संबंधित कंपन्या या योजनेसाठी पात्र आहेत.

पीएम किसान संपदा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

pm krishi sampada yojana documents

पीएम किसान संपदा योजनेसाठी पात्र होऊन तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागतात. यामध्ये

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

वयाचे प्रमाणपत्र

बँक अकाउंट- पासबुक

मोबाईल नंबर

पासपोर्ट साईजचा फोटो

या योजने संबंधित कागदपत्रांचा यात समावेश आहे.