pm modi invests in post office national saving certificate scheme : मोदी देखील करतात या सरकारी योजनेत गुंतवणूक

pm modi invests in post office national saving certificate scheme : मिळतो लाखोचा परतावा

pm modi invests in post office national saving certificate scheme : 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला. पण तुम्हाला माहिती आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा कुठल्या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करतात, त्यातून त्यांना लाखोचा परतावा मिळतो. नाही ना तर चला मग जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करतात.

pm modi invests in post office national saving certificate scheme आपण सर्वांनीच गुंतवणूक करणे खूप आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नावर आधारित थोडीफार बचत अवश्य केली पाहिजे. आणि त्यातून गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे.

pm modi जर तुम्हालाही तुमचा पैसा गुंतवणूक करायचा असेल आणि त्यासाठी चांगल्या योजनेचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंतवणूक करत असलेली सरकारी योजना खूप चांगली आहे.

ही कुठली योजना आहे तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट म्हणजेच एनएससी योजना आहे. यामध्ये मोदीही गुंतवणूक करतात.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये मोदींची गुंतवणूक

pm modi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये आपल्या पैशाची गुंतवणूक करतात. मोदींनी नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 9.12 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याव्यतिरिक्त मोदींनी बँकच्या एफडी मध्ये पण पैशाची गुंतवणूक केलेली आहे.

पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग सर्टिफिकेट

पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठीचा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेमध्ये तुम्ही पाच वर्षाच्या अवधीसाठी गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग योजना मध्ये 7.7% व्याजदर मिळते. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनाची विशेष बाब म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही केवळ एक हजार रुपये पासून गुंतवणूक करू शकता.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये टॅक्स बेनिफिट

नॅशनल सेविंग सर्टिफिक योजनेमध्ये टॅक्स बेनिफिटचा लाभही दिला जातो. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला कलम 80c अंतर्गत प्रतिवर्ष दीड लाख रुपयेपर्यंत टॅक्सवर सूट दिली जाते. याबरोबरच या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला कर्जही घेता येते.

नॅशनल सेविंग सर्टिफिकेटमध्ये रिटर्न

जर तुम्हीही नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मॅच्युरिटी म्हणजे पाच वर्षानंतर एकूण 7 लाख 24 हजार 517 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एकूण 2 लाख 24 हजार 517 रुपये व्याज परतावा मिळेल.