PM Svanidhi Yojana : पीएम स्वनिधी योजना
PM Svanidhi Yojana कोरोना काळामध्ये हातावर पोट असणाऱ्या कामगाराचा रोजगार दिला होता. त्यामुळे त्यांना स्मॉल बिजनेस सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी मोदी सरकारने पीएम स्वनिधी योजना ची सुरुवात 1 जून 2020 ला केली होती. या योजनेअंतर्गत विना ग्यारंटी 80 हजार रुपयापर्यंत कर्ज त्यांना देण्यात येते.
Guarantee Free Govt Loan सरकार गरजवंत आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी विविध योजना चालवत असते. विशेष म्हणजे ज्या लोकांना आपला छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे
Guarantee Free Govt Loan मात्र त्यांच्याकडे आर्थिक अडचण आहे. पैसे अभावी ते आपल्या व्यवसाय सुरू करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मोदी सरकारने एक योजना आणलेली आहे.
PM Svanidhi Yojana 2025 प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही एक मायक्रो क्रेडिट योजना आहे. या योजनेअंतर्गत 80 हजार रुपयांचे कर्ज 3 टप्प्यांमध्ये सरकार देते. हे कर्ज विना गॅरंटी दिले जाते. चला जाणून घेऊया याची संपूर्ण प्रक्रिया
3 टप्प्यात मिळते 80 हजार कर्ज
PM Svanidhi Yojana कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले होते. अशा परिस्थितीमध्ये ज्यांना छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली होती.
PM Svanidhi Yojana in marathi या योजनेअंतर्गत गरजवंतांना सरकारने 3 टप्प्यांमध्ये 80 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले. यामध्ये 10,000, 20,000 आणि 50 हजार रुपये असे 3 टप्पे करण्यात आले मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी क्रेडिबिलिटी बनवणे आवश्यक आहे.
असा घ्या स्वनिधी योजनेचा संपूर्ण लाभ
PM Svanidhi Yojana in marathi प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आपली क्रेडीबिलिटी बनवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- एखाद्या व्यक्तीला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे. त्याने सरकारी योजनेसाठी अर्ज केला आहे.
तर त्याला नियमानुसार पहिले सरकार कडून 10 हजार रुपये कर्ज मिळेल. त्याने हे कर्ज वेळेत परत केले की त्याला या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाईल.
ही रक्कमही त्यांनी वेळेत परत केली तर त्याला 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. या पैशातून तो व्यक्ती आपला स्मॉल बिजनेस वाढवू शकेल.
विना गारंटी, केवळ आधार कार्डची आवश्यकता
PM Svanidhi Yojana हे विना गॅरंटीचे खर्च आहे. त्यामुळे हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठली वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. केवळ सरकारकडून मिळालेले कर्ज वेळेत परत करणे आवश्यक आहे.
PM Svanidhi Yojana 2025 या योजनेचे नियम पाहिले तर असे लक्षात येते की, पीएम स्वनिधी योजना या योजनेअंतर्गत जेवढी कर्ज दिले जाते ते 1 वर्षाच्या आत परत करावे लागते.
हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला ईएमआय पेमेंट सुविधाही दिली जाते. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्ही टप्प्याटप्प्याने ही रक्कम परत करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार कार्ड आवश्यक आहे.
कर्जाच्या व्याजावर अनुदान
PM Svanidhi Yojana मोदी सरकारच्या पीएम स्वनिधी योजना अंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सतत वाढत आहे आणि याद्वारे सहज कर्ज उपलब्ध होत आहे. दरम्यान स्वनिधी लोन साठी अर्ज तुम्ही कुठल्याही जवळच्या बँक मध्ये जाऊन करू शकता.
अर्ज केल्यानंतर या अर्जाची तपासणी शहरी स्थानिक निकाल द्वारे केली जाईल आणि तुम्ही दिलेली माहितीची तपासणी केली जाईल.
माहिती सत्य आढळून आल्यास वित्तीय संस्था किंवा बँक ला हे पत्र दिले जाईल आणि बँक आपल्या स्तरावर तपासणी करून कर्ज उपलब्ध करून देईल.
यानंतर या कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. येथे अजून एक बेनिफिट मिळते ते म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जावरच्या व्याजावर 7% अनुदानही मिळते.