pm svanidhi yojana In Marathi : सरकार 3 टप्प्यांमध्ये देणार 90 हजार रुपये
pm svanidhi yojana : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत जनकल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आता ही योजना मार्च 2030 पर्यंत सुरू राहणार आहे.
pm svanidhi yojana तिचा मुख्य उद्देश कोरोना काळामध्ये प्रभावी झालेल्या फुटपाट वरील विक्रेता व्यवसाय पुनर्जीवी करणे हा होता. छोट्या विक्रेत्यांना या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते.
मात्र आता नवीन लाभार्थ्यांना 15000 ते 50 हजार रुपयापर्यंत कर्ज व्यवसायासाठी देण्यात येणार आहे.
pm svanidhi yojana extended : प्रधानमंत्री ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी पीएम स्वनिधी योजना केंद्र सरकारने ग्रामीण व शहरी मंत्रालयाद्वारे मार्च 2030 पर्यंत सुरू राहणारा असण्याची माहिती दिली आहे.
या योजनेचे दुसरा टप्पा 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत विशेष अभियान अंतर्गत चालला जाणार आहे.
pm svanidhi yojana extended कोरोना काळामध्ये सर्व व्यवसाय थप्प झाले होते. त्यामुळे रोडवर रस्त्याच्या कडेने आपला छोटासा व्यवसाय करणारे छोटे व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येत होती.
या योजनेअंतर्गत 15000 ते 90000 पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते. यामुळे छोट्या व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय पुनर्जीवित करण्यासाठी मोठा लाभ झाला.
पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थ्यांना 10,000, 20,000 आणि 50 हजार रुपये अशा 3 टप्प्यांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत होते.
तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये आता नवीन लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात 15000 दुसऱ्या टप्प्यात 25000 आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये 50 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. फुटपाट वरील विक्रेते ना या योजनेअंतर्गत मदत केली जाते.