PM Ujjawala Yojana Aadhar Authentication : पीएम उज्वला योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

PM Ujjawala Yojana Aadhar Authentication : हे काम न केल्यास मोफत गॅस सिलेंडर बंद होणार

PM Ujjawala Yojana Aadhar Authentication : केंद्र सरकारने पीएम उज्वला योजना PM Ujjawala Yojana महिलांसाठी सुरू केली आहे. या योजनेतून महिलांना वर्षातून 3 वेळा मोफत गॅस सिलेंडर दिले जाते.

PM Ujjawala Yojana Aadhar Authentication महिलांच्या खात्यावर गॅस सबसिडीचे पैसे जमा केले जातात. आता पीएम उज्वला योजना बायोमेट्रिक करणे गरजेचे आहे. आता योजनेचे लाभार्थी कोणत्याही शुल्काशिवाय बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन करू शकतात.

PM Ujjawala Yojana जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन केले नाही तर तुम्हाला पीएम उज्वला योजनेचा लाभ मिळणार नाही. एलपीजी गॅस धारक लोकांना बायोमेट्रिक आधार अजून सोपी होणार आहे. तुम्ही आता हे आधार ऑथेंटिकेशन अगदी घरबसल्या काही मिनिटात करू शकता. ते कसे करायचे हे आपण पाहू.

आधार ऑथेंटिकेशन कसे करावे

PM Ujjawala Yojana सर्वप्रथम तुम्हाला https://pmuy.gov.in/e-kyc.html या वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला आधार अथेंतिकेशनचा पर्याय दिसेल. त्यावर तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला तेल कंपनीच्या ॲप आणि आधार फेस आरडी ॲप दिसणार आहे. हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यावर तुम्हाला सूचनेप्रमाणे तुमच्या आधार कार्ड ऑथेंटिकेशन करायचे आहे. हे प्रक्रिया निशुल्क असेल या संदर्भात तुम्ही तुमची घराजवळील एलपीजी गॅस वितरण करणाऱ्यांची संपर्क साधावा.