post office monthly income scheme in marathi : 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर 5.55 लाख रुपये परतावा
post office monthly income scheme 2025 : पोस्ट ऑफिस ची मंथली इनकम योजना पैशाच्या गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला व्याजद्वारे कमाई करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिस ची अशी कुठली योजना आहे त्यामुळे तुम्हाला लाभ मिळेल.
post office monthly income scheme आपला पैसा गुंतवणे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक व्यक्तीने आपला पैसा गुंतवला पाहिजे. मात्र जेव्हाही पैसा गुंतवणुकीची वेळ येते तेव्हा प्रत्येक जण बँकेतील एफडी चा पर्याय निवडतात.
मात्र बँक एफडी व्यतिरिक्त असे अनेक पर्याय आहेत जेथे तुम्ही पैसे गुंतवून करून सुरक्षित परतावा मिळू शकतात आणि चांगला परतावा ही मिळतो. या योजनेची विशेषता म्हणजे पैशाची गरज पडल्यास तुम्ही तो पैसा वापरू शकता.
चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिसची ही कुठली योजना आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना
post office monthly income scheme mis best for investment get 5 55 lakh rs return in 5 year पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम योजना पैसे गुंतवणुकीसाठी खूप चांगली योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही प्रत्येक महिन्याला इन्कमही मिळू शकतात. तर तुमच्यासाठी ही योजना खूप फायद्याची आहे.
पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम योजना तुम्हाला 5 वर्षानंतर एकत्र गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीवर 7.4% व्याजदराने रिटर्न मिळतो. या योजनेची विशेष बाब म्हणजे प्रत्येक महिन्याचे व्याजदर गुंतवणूकदाराच्या खात्यामध्ये वर्ग केले जाते.
पोस्ट ऑफिस ची मंथली इन्कम योजना मध्ये तुम्ही अधिक तर 9 लाख रुपये पर्यंत गुंतवू शकतात. मात्र जर तुम्ही जॉइंट अकाउंट काढले असेल आणि त्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्हाला 15 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते.
मंथली इनकम योजना मध्ये 5.55 लाखाचा व्याज
post office monthly income scheme mis best for investment get 5 55 lakh rs return in 5 year
जर तुम्ही MIS पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम योजनेमध्ये 15 लाख रुपये 5 वर्षासाठी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल. ही रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.
या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 वर्षांमध्ये 5.55 लाख रुपये केवळ व्याजाच्या स्वरूपात मिळतील. गरज पडल्यास तुम्ही या पैशाचा वापरही करू शकता.