Post Office Scheme 2025 in marathi : कर्जाची ही सुविधा, पोस्ट ऑफिस ची ही दमदार योजना
Post Office Scheme 2025 in marathi : पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते. 10 वर्षाचा मुलगा ही आपल्या पालकाच्या मदतीने यामध्ये खाते उघडू शकतो. चला तर मग जाणून घेऊया पोस्ट ऑफिस ची 5 वर्षात 35 लाख रुपयांचा लाभ देणारी ही योजना.
Post Office Scheme 2025 जर तुम्ही ही शेअर बाजार, म्युच्युअल फंड मध्ये रिक्स न घेता सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि SIP प्रमाणे एखादा पर्याय शोधत आहात.
Post Office Scheme 2025 ज्यामध्ये रिक्स नाही तर त्यासाठी पोस्टाची ही योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. रिकरिंग डिपॉझिट ही योजना आहे.
Post Office Scheme in marathi या योजनेअंतर्गत केवळ 100 रुपये गुंतवणूक करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात त्याला कुठलीही मर्यादा नाही.
Post Office Scheme 2025 पोस्ट ऑफिसच्या या आरडी योजने अंतर्गत तुम्ही गुंतवणूक प्लॅन करू शकता. अल्पवयीनाही या योजनेमध्ये अकाउंट खोलू शकतात.
10 वर्ष वय असणारा मुलगाही आपल्या पालकाच्या मदतीने या आर्डी मध्ये खाते उघडू शकतो. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाला नवीन केवायसी आणि फ्रेश ओपनिंग फॉर्म भरावा लागेल.
Post Office Scheme in marathi हे अकाउंट तुम्ही मोबाईल बँकिंग किंवा ई बँकिंग ने उघडू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला 6.7% व्याज दिले जाते.
प्रत्येक महिन्याला हप्ता जमा करण्याचा नियम
Post Office Scheme
Post Office Scheme पहिला मंथली डिपॉझिट अकाउंट उघडल्या जाईल आणि अशा प्रकारची डिपॉझिट अमाऊंट खात्याच्या मूल्यवर्ग बरोबर असेल. जर कॅलेंडर महिन्याच्या सोळाव्या दिवसापूर्वी खाते उघडले असेल तर पहिले डिपॉझिट अमाऊंट बरोबर पुढील डिपॉझिट अमाऊंट प्रत्येक महिन्याच्या पंधराव्या दिवशी पर्यंत जाईल.
Post Office Scheme आणि जर खाते कॅलेंडर महिन्याच्या सोळावे दिवशी आणि शेवटच्या कार्य दिवसानंतर उघडले असेल तर डिपॉझिट प्रत्येक महिन्याच्या सोळाव्या दिवसाच्या शेवटचे कार्य दिवस दरम्यान जाईल.
पाच वर्षाची मॅच्युरिटी
Post Office RD Scheme
जर तुम्ही RD योजनेअंतर्गत अकाउंट उघडत असाल तर तुमच्या अकाउंट ची मॅच्युरिटी 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होईल. तुम्हाला वाटले तर तुम्ही अजून 5 वर्षासाठी ती वाढवू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला ही मध्येच बंद करायची असेल तर अकाउंट उघडल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही ती बंद करू शकता.
जर अकाउंट होल्डरचा मृत्यू झाल्यास नॉमिनी यासाठी क्लेम करू शकता. याबरोबरच नॉमिनीला वाटले की ही योजना चालू ठेवायची तर ते चालूही ठेवू शकता.
आरडीवर टॅक्स चा नियम
Post Office RD Scheme
पोस्ट ऑफिस RD मध्ये गुंतवणूक आयकर अधिनियम 1961 ची कलम 80c अंतर्गत 1.5 लाखापर्यंत वर्षाला टॅक्स साठी पात्र आहे. मात्र व्याजावर झालेली कमाईवर टीडीएस चा नियम लागू होतो. म्हणजेच तुम्हाला टीडीएस भरावा लागेल.
जर तुम्ही वर्षाला 10 हजारापेक्षा अधिक व्याज मिळवत असाल तर तुम्हाला त्यावर 10 टक्के टॅक्स द्यावा लागेल. मात्र जर तुम्हाला पॅन कार्ड द्यायचे नसेल तर तुम्हाला हा टॅक्स 20% लागू शकतो.
कर्जही घेता येणार
अकाउंट एक वर्षापर्यंत चालू ठेवले आणि खात्यामध्ये 12 महिने डिपॉझिट केल्यानंतर तुम्हाला अकाउंट मधील जमा रकमेच्या 50% पर्यंत कर्ज दिले जाते. तुम्ही हे कर्ज एक रकमी किंवा हप्ते पाडूनही भरू शकता.
योजनेच्या नियमानुसार कर्ज अकाउंट वर लागू असलेल्या व्याजदरा व्यतिरिक्त एक्स्ट्रा 2 टक्के साधारण व्याज द्यावे लागेल. जर अकाउंट बंद होण्यापर्यंत कर्ज फेडले नाही तर खाते बंद होताना तुम्हाला ती रक्कम अकाउंट मधून भरावी लागेल.
कसा मिळेल 35 लाखाचा लाभ
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करता तर तुमचे 5 वर्षांमध्ये 30 लाख रुपये डिपॉझिट होतील. याव्यतिरिक्त वर्षाला 6.7% व्याज मिळेल.
या आधारावर 5 वर्षांमध्ये 35 लाख 68 हजार 291 रुपये जमा होतील. जे TDS कापून येतील. अशा स्थितीमध्ये तुम्हाला 5 वर्षांमध्ये एकूण 35 लाख 68 हजार 291 रुपये मिळतील.