PPF Scheme 2026 : PPF योजना

PPF Scheme 2026 In Marathi : पीपीएफ मध्ये 15 वर्ष मॅच्युरिटी नंतर पर्याय

PPF Scheme : पब्लिक प्रोविडेंट फंड Public Providend Fund म्हणजेच PPF योजना. हो योजना देशभरामध्ये खूप लोकप्रिय आहे. पीपीएफ योजना मध्ये लोक आपल्या पैशाची थोडी थोडी गुंतवणूक करतात आणि चांगला परतावा मिळवतात. PPF योजना च्या मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षाचा असतो. मात्र यानंतर गुंतवणूकदाराकडे काय पर्याय असतो चला जाणून घेऊया.

पब्लिक प्रोविडेंट फंड PPF Scheme

Public Providend Fund : PPF योजना मॅच्युअर होण्याचा काळ 15 वर्षाचा असतो. म्हणजेच या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला प्रत्येक वर्षी गुंतवणूक करावी लागते आणि ही गुंतवणूक 15 वर्षापर्यंत सुरू ठेवावे लागते. पीपीएफ योजना मध्ये तुम्ही वर्षाला 500 रुपये पासून गुंतवणूक करू शकता. तसेच वर्षाला अधिक अधिक तुम्ही 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक यामध्ये करू शकता. PPF योजनेचा परताव्याचे विचार करताय ? या योजनेअंतर्गत 7.1% दराने परतावा देण्यात येतो.

पीपीएफ मध्ये 15 वर्ष मॅच्युरिटी नंतर पर्याय

Options after 15 years maturity in PPF

पीपीएफ योजनेअंतर्गत 15 वर्षे ची मॅच्युरिटी झाल्यानंतर गुंतवणूकदाराला 3 पर्याय मिळतात ते कुठले पर्याय आहेत ते आपण जाणून घेऊ.

पहिला पर्याय म्हणजे गुंतवणूकदार पीपीएफ अकाउंट बंद करू शकतो आणि आपले संपूर्ण पैसे काढून घेऊ शकतो.
दुसऱ्या पर्या यामध्ये गुंतवणूकदार आपल्या पीपीएफ योजनेची गुंतवणूक पुढील 5 वर्षासाठी वाढवून घेऊ शकतो आणि कुठलीही गुंतवणूक न करता अकाउंट मध्ये व्याज परतावा मिळू शकतो. पीपीएफ अकाउंटच्या पैशावर 7.1% दराने परतावा दिला जातो.
तिसरा पर्याय म्हणजे गुंतवणूकदार पीपीएफ अकाउंट ला गुंतवणुकीसाठी 5 वर्षासाठी वाढून घेऊ शकतो आणि यामध्ये पुढील 5 वर्षे पुन्हा गुंतवणूक करू शकतो.

पीपीएफ योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षाचा असतो. मात्र गुंतवणूकदार PPF योजनेमध्ये 2 वेळेस 5-5 वर्षासाठी याचा पिरेड वाढवून घेऊ शकतो म्हणजेच पीपीएफ योजनेमध्ये 25 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. यावर 7.1% व्याज देण्यात येते.