pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana Portal Launched In Marathi : नोकरी खाजगी, पैसा सरकारी !

pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana Portal Launched In Marathi : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचे पोर्टल सुरू

pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana Portal Launched : खाजगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी करणाऱ्यांना सरकार 15000 रुपये देणार आहे. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचे पोर्टल सोमवारपासून सुरू झाले आहे. यामध्ये साडेतीन कोटी (3.5कोटी) तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल.

pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana Portal Launched : पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचे पोर्टल सोमवारी सुरू करण्यात आले आहे. श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्रदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती.

pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana मांडविया म्हणाले की, 1 ऑगस्ट पासून खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी उमंग अँप वर फेस अथेंतिकेशन टेक्नॉलॉजी द्वारे युएएन जनरेट करावे लागेल तर एम्प्लॉयर आता pmvbry.epfindia.gov.in किंवा pmvbry.labour.gov.in वर जाऊन वन टाइम रजिस्ट्रेशन करू शकतात.

pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana Portal मांडविया म्हणाले की, पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची सुरुवात विकसित भारत बनवण्याचा आमचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेमध्ये एक मोठे पाऊल आहे.

pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana Portal यामध्ये 1 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल.

pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना यावर्षी 1 जुलैच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली होती. 25 जुलैला श्रम व रोजगार मंत्रालयाने सांगितले होते की, या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यत मिळेल. यासाठी 99446 कोटी रुपयांची तरतूद करण्यात मंजुरी दिली आहे.

किती मिळेल फायदा

pradhanmantri Vikasit Bharat Rozgar Yojana या योजनेमध्ये दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये रोजगार मिळवणाऱ्या व्यक्ती केंद्रित आहे तर दुसरा टप्पा नियुक्तीवर केंद्रित आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ईपीएफओ मध्ये पहिल्यांदा नोंदणी होणाऱ्या कर्मचाऱ्याला एक महिन्याचे ईपीएफ वेतन ते अधिक तर 15000 हजार रुपयापर्यंत असू शकते. हे दोन टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे.

सहा महिने नोकरी पूर्ण झाल्यानंतर 7500 रुपये आणि बाकीचे 7500 रुपये एक वर्ष नोकरी पूर्ण केल्यानंतर मिळणार आहेत. एक लाख रुपये पर्यंत पगार असणारे कर्मचारी या योजनेसाठी पात्र आहेत. प्रोत्साहन रक्कम याचा एक भाग एक निश्चित कालावधीसाठी बचत साधन किंवा जमा खाते मध्ये ठेवला जाईल आणि कर्मचारी ते नंतर काढू शकतील.

दुसऱ्या टप्प्यामध्ये सोशल फोकस मॅन्युफॅक्चरिंग वर आहे. नियुक्ती देणाऱ्यांना एक लाख रुपये पर्यंतचे वेतन असणारे कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये प्रोत्साहन रक्कम दिली जाईल.

सरकार कमीत- कमी सहा महिने पर्यंत सतत रोजगार प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षापर्यंत नियुक्तला 3 हजार रुपये प्रतिमहा प्रोत्साहन देणार आहे.

मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी प्रोत्साहन रक्कम तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी पर्यंत वाढवली जाईल. ईपीएफओ सोबतच नोंदणी कृत प्रतिष्ठानला कमीत कमी सहा महिन्यासाठी निरंतर आधारावर कमीत कमी दोन अतिरिक्त कर्मचारी (50 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपनीसाठी) किंवा पाच अतिरिक्त कर्मचारी( 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त असणाऱ्या कंपनीसाठी) नियुक्त करण्याची आवश्यकता असेल.

महत्त्वाच्या बाबी

एकूण बजेट : जवळपास 1 लाख कोटी रुपये.
कधी मिळाली मंजुरी : 1 जुलै 2025
लक्ष : दोन वर्षांमध्ये 3.5 कोटीपेक्षा अधिक नोकरीच्या संधी निर्माण करणे.
योजनेचा कालावधी : एक ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यंत (एकूण दोन वर्ष)