जाणून घ्या काय आहे पीएम विश्वकर्मा योजना
Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 in marathi : केंद्र आणि राज्य सरकार मिळून देशातील नागरिकांसाठी विविध जनकल्याणकारी योजना सुरू करत असतात. या योजनेचा उद्देश म्हणजे नागरिकांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचा विकास करणे हा असतो.
अशाच प्रकारची एक योजना म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत केली जाते, जेणेकरून त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विकास होऊ शकेल आणि ते आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनू शकतील.
Pradhanmantri Vishwakarma Yojana : केंद्र सरकार देशाच्या नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरु करत असते. या योजनेचा उद्देश लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे आणि आर्थिक मदत करणे.
Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 in marathi : अशाच प्रकारची एक योजना म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत केली जाते जेणेकरून ते आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतील.
PM Vishwakarma Yojana : चला तर मग आपण जाणून घेऊ काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना? या योजनेसाठी कोण आहे पात्र? या योजनेसाठी अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत.
पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे काय?
Pradhanmantri Vishwakarma Yojana : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सरकार नागरिकांना विना गॅरंटी स्वस्त व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देते, एवढेच नाही तर याबरोबरच 15 हजार रुपये आर्थिक मदतही दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून 3 लाख रुपयापर्यंत कर्ज नागरिकांना दिले जाते. या कर्जावर केवळ पाच टक्के व्याजदर आकारला जातो.
PM Vishwakarma Yojana : योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये कर्ज बिजनेस स्टार्ट म्हणजेच व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाते आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये 2 लाख रुपये कर्ज दिले जाते.
Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 in marathi : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनामध्ये 18 पारंपारिक कौशल्य व्यवसायांचा समावेश करण्यात आले आहे. याद्वारे नागरिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते जेणेकरून ते आपल्या व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतील.
Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 in marathi : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून समावेश असलेल्या 18 पारंपारिक कौशल्य व्यवसायासाठी नागरिकांना प्रशिक्षणही दिले जाते. प्रशिक्षण देत असताना त्यांना पाचशे रुपये प्रति महिना स्टाइपेंड दिला जातो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी देशातील 18 ते 50 वयोगटातील कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो आणि या योजनेतून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत यांना मिळेल कर्ज
Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 in marathi : सुतार, लोहार, कुंभार विविध प्रकारचे अवजारे बनवणारे लोहार, सोनार, शिल्पकार, चर्मकार, मिस्त्री, टोप्या, चटया, झाडू वायर साहित्य कारागीर, खेळण्या बनवणारे पांरपारिक कारागीर, न्हावी, फुलांचे हार बनवणारे कारागीर, शिंपी, मासेमारी आणि जाळी विणण्याचे काम करणारे कारागीर, कुलूप बनवणारे कारागीर आदींना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अर्ज प्रक्रिया
Pradhanmantri Vishwakarma Yojana 2024 in marathi : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल pmvishwakarma.gov.in त्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन अर्ज करावा लागेल.
PM Vishwakarma Yojana आवश्यक कागदपत्रे
Documents of Pradhanmantri Vishwakarma Yojana
यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक आणि मोबाईल नंबरची आवश्यकता आहे.