Railway Journey Date Change Option In Marathi : कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख बदलता येणार

Railway Journey Date Change Option Information In Marathi : रेल्वे तिकिटाचे नवीन नियम

Railway Journey Date Change Option : देशातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र अनेकदा काही कामानिमित्त किंवा अडचणीमुळे आपली प्रवासाची तारीख बदलते. मात्र अशावेळी कन्फर्म असलेले रेल्वे टिकीट रद्द करावे लागते. मात्र आता रेल्वे विभागाने कन्फर्म रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Railway Journey Date Change Option लवकरच ही सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे ज्यांच्या अचानक प्रवासाची तारीख बदलली आहे अशांना या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.

रेल्वे रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण कन्फर्म झाल्यानंतरही आता प्रवासी त्याच तिकिटाची प्रवासाची तारीख बदलू शकणार आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी वेगळे कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही.

Railway Journey Date Change Option येत्या जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षापासून ही ऑनलाईन सुविधा प्रवाशांना उपलब्ध होईल. प्रवासी त्यांच्या केलेल्या ट्रेन तिकिटांची प्रवास तारीख कोणत्याही शुल्काशिवाय ऑनलाइन बदलू शकतात व असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

new rule passengers can change journey date in their confirm ticket या प्रकारे बुक केलेल्या तिकिटांसाठी प्रवासाच्या तारखा बदलण्याची परवानगी रेल्वेने पहिल्यांदाच दिली आहे. सध्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची तारीख बदलण्यासाठी आधी त्यांचे तिकीट रद्द करावे लागते आणि नवीन तिकीट बुक करावे लागते.

त्यासाठी आधीच्या तिकिटाचे पूर्ण पैसे वाया जातात. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. परंतु आता हा नवीन नियम लागू होणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला न भरता वेगळी तारीख घेता येणार आहे.

एखाद्याचा प्रवासाचा बेत कधीही बदलू शकतो अशावेळी आधी काढलेले तिकीट प्रवाशांना नंतर प्रवासासाठी वापरता येत नव्हते. परंतु आता ही सुविधा बंद होणार असून रेल्वे प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरू होणार आहे.

जानेवारी 2026 पासून ही सुविधा लागू होईल. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या गावाला जाण्याची तारीख ऐन वेळेवर बदलली तरीही त्यांचे तिकीट वाया जाणार नाही कारण त्याच तिकिटाची आता तारीख बदलता येणार आहे.

new rule passengers can change journey date in their confirm ticket भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी एक मोठा बदल करत आहे. या बदला नंतर कन्फर्म तिकीट ची तारीख प्रवाशांना ऑनलाइन पद्धतीने बदलता येणार आहे. यासाठी तिकीट कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागणार नाही.

जर तुमचा प्रवास अचानक बदलला आणि तुम्ही ठरवल्या तारखेला प्रवास करू शकला नाहीत तर तुम्ही त्या तारखे मध्ये बदल करू शकता. यापूर्वी प्रवाशांना आपल्या तिकिटाची तारीख बदलता येत नसेल मात्र आता या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आपले कन्फर्म तिकिटावरील प्रवासाची तारीख बदलता येणार आहे आणि एवढेच नाही तर यावर कॅन्सलेशन चार्ज लागणार नाही.

मात्र हे करत असताना तुम्हाला पुढच्या तारखेची कन्फर्म सीट मिळेलच याची गॅरंटी असणार नाही. आता या रेल्वेच्या या नवीन बदलावामुळे प्रवाशांचे हाल होणार नाहीत यामुळे लाखो, कोटी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

तारीख बदलण्याची सुविधा

new rule passengers can change journey date in their confirm ticket

Railway Journey Date Change Option ऑनलाइन कन्फर्म तिकीटची तारीख बदलण्याची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. जर तुम्हाला कोणत्या कारणासाठी तुमच्या प्रवासाची तारीख बदलायची असेल तर तुम्हाला तुमचे तिकीट ऑनलाईन री-शेड्युल करता येणार आहे. परंतु कन्फर्म तिकीट च्या बदल्यात तुम्हाला कन्फर्म तिकीटच मिळेल याची कोणतीही गॅरंटी देता येणार नाही. हे उपलब्ध तिकिटावर अवलंबून असेल.

त्याच बरोबर जर नवीन तिकीट जास्त पैशांचे असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा अमाऊंट भरावी लागणार आहे. ही सुविधा त्या प्रवाशांसाठी फायद्याची आहे ज्यांचे अचानक जाण्याचा प्लॅन चेंज होतो. त्यामुळे त्यांना कॅन्सल तिकीट करावे लागते.

या महिन्यापासून मिळू शकते सुविधा

new rule passengers can change journey date in their confirm ticket

Railway Journey Date Change Option आता लवकरच देशातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपले तिकीट कन्फर्म तिकिटाची तारीख बदलण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधे अंतर्गत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कन्फर्म तिकिटाची तारीख ऑनलाईन पद्धतीने बदलू शकता.

जानेवारी 2026 पासून ही सुविधा सामान्य नागरिकांसाठी सुरू होऊ शकते. मात्र तारीख बदलताना दुसऱ्या दिवशीचे ट्रेनचे तिकीट उपलब्ध असेल तरच तुम्ही तुमचे तिकीट चेंज करू शकाल नाहीतर तुम्हाला तिकीट कॅन्सलच करावा लागेल.

आता द्यावा लागतो एवढा चार्ज

सध्या प्रवाशांना आपले कन्फर्म तिकीटाची तारीख बदलण्याची सुविधा नाही. त्यामुळे प्रवास कॅन्सल झाला असेल तर प्रवाशांना आपले कन्फर्म तिकीट कॅन्सल करावे लागते. यासाठी त्यांना कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागतो.

सध्या एसी फर्स्ट क्लास या क्लास साठी तिकीट कॅन्सल केल्यावर 240 रुपये प्लस जीएसटी, एसी टू टायर वर 200 रुपये प्लस जीएसटी, एसी थ्री टायरवर एसी चेअर कार एसी थ्री इकॉनोमी व 80 रुपये प्लस जीएसटी द्यावा लागतो, तर स्लीपर क्लास वर 120 रुपये आणि सेकंड क्लास वर 60 रुपये चार्ज द्यावा लागतो.