rbi new rules on fds of less than 7 days in marathi : समजून घ्या काय आहे RBI चा मास्टर प्लॅन
rbi new rules on fds of less than 7 days : RBI कडून 7 दिवसापेक्षा कमी कालावधीच्या एफडी साठी व्याजदर आणि त्याची अंमलबजावणी संदर्भातील संबंधित नियम बनवण्यावर काम सुरू आहे. एफडी नियमाच्या बदलण्याची योजना बँक आणि एनबीएफसी साठी लिक्विडिटी मॅनेजमेंट ला अधिक प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने केली जात आहे. यासंदर्भात आरबीआयने बँकांकडून सूचना मागितल्या आहेत.
rbi new rules on fds of less than 7 days भारतीय रिझर्व बॅंक RBI द्वारे फिक्स डिपॉझिट एफडी च्या नवीन नियमावर चर्चा सुरू आहे. आरबीआय ने बँकांना 7 दिवसापेक्षा कमी कार्यकाळ असलेली एफडी संबंधात प्रस्ताव दिला आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये 21 वर्षानंतर अशा प्रकारचा मोठा बदल होताना दिसत आहे.
rbi new rules जर आरबीआयचा हा प्रस्ताव बँकांनी मान्य केला तर ग्राहकांना 7 दिवसापेक्षा कमी कालावधीची ही एफडी गुंतवणूक करता येऊ शकते.
7 पेक्षा कमी दिवसाच्या एफडीवर आरबीआयचा प्रस्ताव काय?
rbi new rules : RBI द्वारे 7 दिवसापेक्षा कमी दिवसाची FD वर किती व्याज असावे आणि तिची अंमलबजावणी संदर्भात काय नियम असावे यावर प्लॅनिंग केली जात आहे. FD नियमांमध्ये बदलाची योजना बँक आणि एनबीएससी साठी इक्विलिटी मॅनेजमेंट ला प्रभावी करण्याच्या उद्देशाने केली जात आहे.
rbi new rules यासंदर्भात आरबीआयने सर्व बँकांना सूचना मागवल्या आहेत. जेणेकरून नवीन नियम लागू करण्यापूर्वी यासंदर्भातील आव्हाने आणि शक्यता चे आकलन केले जाऊ शकेल.
जमावृद्धीमध्ये घसरण
rbi new rules on fd वर्षाच्या आधारावर पाहिले तर बँकांमध्ये जमा होणारी रक्कम 2025 पर्यंत 13% नी घसरून 10 टक्के झाली आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की आरबीआय ने 7 दिवसापेक्षा कमी कालावधीची एफडी करण्याचा विचार करत आहे. यातून मोठी रक्कम जमा होऊ शकेल.
rbi new rules on fd आरबीआयचा हा प्रस्ताव जर मान्य झाला तर बँकांना फिक्स डिपॉझिट संदर्भातील अवधी निश्चित करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते. यामुळे लिक्विडिटी वाढेल यासंदर्भात आरबियाने यापूर्वीच एसबीआय आणि खाजगी बँका, प्रायव्हेट क्षेत्र आणि अन्य बँका सोबतही महत्त्वाची बैठक घेतली आहे.
कधी झाला होता बदल
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 2004 मध्ये यापूर्वी मोठा बदल केला होता. त्यावेळी फिक्स डिपॉझिटचा आवधी 15 दिवसा वरून 7 दिवसापर्यंत केला होता. आता कुठलाही ग्राहक बँक किंवा एनबीएफसी मध्ये जाऊन 7 दिवस पासून ते 10 वर्षापर्यंत फिक्स डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो.
आता जर सात दिवसापेक्षा कमी कालावधीची एफडी योजना सुरू झाली तर यामुळे या योजनेत लवचिकता येईल आणि बँकाही ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑफर्स देऊ शकतात.
7 दिवसापेक्षा कमी असलेल्या FD चा प्रभाव
rbi new rules on fd जर आरबीआय ने दिलेला हा प्रस्ताव लागू झाला तर केवळ बँकिंग ग्राहकांनाच लाभ मिळणार नाही तर बँकांनाही याचा अनेक प्रकारे लाभ मिळणार आहे.
रक्कम जमा करणाऱ्या ग्राहकांना शॉर्ट टर्म गुंतवणूक साठी अनेक पर्याय मिळतील असे लोक ज्यांना काही दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे. विशेष करून व्यवसाय करण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे.
rbi new rules on fds of less than 7 days याव्यतिरिक्त बँकिंग सिस्टीम मध्ये इक्वलिटी वाढेल. मात्र यासाठी बँकांना जोखीम वरही लक्ष द्यावे लागेल.
RBI रिसर्च अहवालानुसार बँकांसाठी रक्कम जमा करून एकत्र करणे खूप आव्हानात्मक गोष्ट झाली आहे. अशा वेळी जर कमी अवधी असलेली एफडी योजना सुरू झाली तर यामुळे बँकेची लिक्विडिटी वाढण्यात खूप मदत होणार आहे.