Ronaldo, Messi and Virat’s excitement on Instagram : वाढते फॉलोवर्स वाढती लोकप्रियताचा संकेत
Ronaldo, Messi and Virat’s excitement on Instagram पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर 100 मिलियन फॉलोवर चा आकडा पार झाला आहे. हा आकडा पार करणारे ते देश जगभरातील पहिले नेता बनले आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये इन्स्टावर जगभरात सर्वाधिक करण्यात येणारे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू क्रिस्टायानो रोनाल्डो,लियोनल मेसी आहेत. भारतीय क्रिकेटर विराट कोहली ही काही कमी नाही त्यानेही भारतामध्ये सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोवर्स मिळवले आहेत.
इंस्टाग्राम स्वतःही मागे नाही
Ronaldo, Messi and Virat’s excitement on Instagram
फॉलोवर्स मध्ये स्वतः इंस्टाग्राम ही मागे फेब्रुवारी 2026 पर्यंत इंस्टाग्राम ने आपल्या अधिकृत अकाउंट द्वारे फॉलॉजी संख्या 700 मिलियन (70 कोटी) पेक्षा अधिक आहे. यामुळे इन्स्टावर सर्वाधिक फॉलो करण्यात येणारे हे अकाउंट बनले आहे. हे अकाउंट जगभरामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ब्रँड पेज आहे आणि रोनाल्डो सारखे प्रसिद्ध व्यक्ती पेक्षाही खूप पुढे आहे.
जगभरातील टॉप 5 व्यक्ती
क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉलर – 671 मिलियन
लियोनल मेसी फुटबॉलर -511 मिलियन
सेलेना गोमेज सिंगर- 415 मिलियन
काइली जेनर मॉडेल- 391मिलियन
डवेन जॉनसन रेसलर/ अभिनेता- 390 मिलियन
भारतातील टॉप 10 व्यक्ती
विराट कोहली क्रिकेटर 274 मिलियन
नरेंद्र मोदी पंतप्रधान 100 मिलियन
श्रद्धा कपूर अभिनेत्री 94.8 मिलियन
प्रियंका चोपडा अभिनेत्री 94.2 मिलियन
आलिया भट अभिनेत्री 86.8 मिलियन
दीपिका पादुकोण अभिनेत्री 80.4 मिलियन
कॅटरिना कैफ अभिनेत्री 80.1 मिलियन
नेहा कक्कड गायिका 77.9 मिलियन
सलमान खान अभिनेता 72.5 मिलियन
जाकलिन फर्नांडिस अभिनेत्री 70.5 मिलियन