Rules will change from July 1 in marathi : 1 जुलैपासून बदलणार रेल्वेचे 3 नियम

Rules will change from July 1 in marathi 2025 : थेट प्रवाशांवर परिणाम

Rules will change from July 1 : रेल्वे तिकीट वाढ 1 जुलैपासून महागणार AC आणि एक्सप्रेस रेल्वेचा प्रवास 1 जुलै पासून भारतीय रेल्वे चे 3 नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम प्रवाशांवर होणार आहे.

Rules will change from July 1 हे तिन्ही नियम तिकीट बुकिंग आणि तिकीट किमती संदर्भात आहेत. चला तर जाणून घेऊया नेमके कुठले बदल रेल्वेने केले आहेत.

Rules will change from July 1 2025 : भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्क पैकी एक आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.

New Rule change From July 1 जर तुम्हीही प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 1 जुलै पासून भारतीय रेल्वेच्या 3 नियमांमध्ये बदल होणार आहे.

New Rule change From July 1 बदलाचा थेट परिणाम प्रवाशांवर होणार आहे. हे तीन नियम तिकीट बुकिंग आणि तिकीट किमती संदर्भात आहेत.

तिकिटाच्या किमतीमध्ये वाढ

New Rule change From July 1

1 जुलै 2025 पासून भारतीय रेल्वेचा प्रवास महागडा होणार आहे. भारतीय रेल्वेने 1 जुलै पासून आपल्या काही तिकिटाचे दर वाढवले आहेत.

भारतीय रेल्वेने आता नॉन एसी मेल आणि एक्सप्रेस रेल्वे मध्ये किराया 1 रुपया प्रति किमी अधिक द्यावा लागेल. तर एसी क्लास चा किराया 2 रुपये प्रति किलो मीटर वाढवण्यात आला आहे.

याबरोबरच 500 किलोमीटर पर्यंतचे अंतरासाठी सेकंड क्लास प्रवास आणि मासिक सीजन तिकीट एमएससी च्या किरायामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

मात्र 500 किमी पेक्षा अधिक चा प्रवास करणाऱ्यावर किराया आता पैसा प्रति किमी करण्यात येणार आहे.

तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल

1 जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंग च्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. नवीन नियमानुसार 1 जुलै पासून आधार व्हेरिफिकेशन युजर तत्काळ तिकीट बुक करू शकते.

या व्यतिरिक्त एजंट आता बुकिंग विंडो च्या पूर्वी 30 मिनिट दरम्यान तात्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत.

नवीन टाइमिंग मध्ये एसी क्लास साठी सकाळी 10 ते 10.50 हा वेळ असेल तर नॉन एसी साठी हा वेळ सकाळी 11 ते 11.30 पर्यंत असेल.

आधार ओटीपी अथेंटीकेशन बंधनकारक

Rules will change from July 1 2025

भारतीय रेल्वेचा एक नियम 15 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. या नियमानुसार 15 जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार आधारित ओटीपी अथेंटीकेशन बंधनकारक करण्यात आले आहे.