sakal tar hou dya movie 2025 : “सकाळ तर होऊ द्या” या दिवशी होणार चित्रपट रिलीज
sakal tar hou dya movie : सध्या चित्रपटांच्या रिलीजचा जणू काही वर्षावच सुरू आहे. सतत नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही चित्रपट आपल्याला अनोख्या वैशिष्ट्यांमुळे चर्चेचा विषय ठरतात. या चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच अनोखे शीर्षक असलेला एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि हा अगदी चर्चेचा विषय बनला आहे. तो म्हणजे “सकाळ तर होऊ द्या” हा चित्रपट.
subodh bhave and mansi naik Movie हा चित्रपट मध्य प्रदेश मध्ये चित्रित करण्यात आलेला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. “सकाळ तर होऊ द्या” या हा चित्रपट 10 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
“सकाळ तर होऊ द्या” या चित्रपटाचे निर्मिती नम्रता सिन्हा यांनी केली आहे. नम्रता सिन्हा यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका आणि वेब सिरीज ची निर्मिती केली आहे. त्या सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते विनय सिन्हा यांची मुलगी आहेत. ज्यांनी ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘नसीब’ यासारख्या अनेक आजारामर हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे.
subodh bhave and mansi naik Movie आता नम्रता सिन्हा यांनी “सकाळ तर होऊ द्या” या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. आतापर्यंत हिंदी महत्त्वपूर्ण कामगिरी गाजवणाऱ्या आलोक जैन यांनी “सकाळ तर होऊ द्या” या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.
sakal tar hou dya movie released in 10 october या चित्रपटात सुबोध भावे आणि मानसी नाईक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अतिशय वेगळ्या रूपात सुबोध भावे आणि मानसी नाईक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
असंख्य अडचणीवर मात करणारा मात करत जगण्याला नवी दिशा देणारी ही कथा चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
sakal tar hou dya movie released in 10 october या चित्रपटात बद्दल दिग्दर्शक अलोक जैन म्हणाले की, दोन व्यक्तिरेखांच्या बळावर प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवण्याची किमया या चित्रपटात पाहिला मिळणार आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजक नसून जगण्याचे कटू सत्य सांगणारा असेल.
समाजापर्यंत महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा हा चित्रपट आहे. दर्जेदार निर्मिती मूल्यांच्या आधारे “सकाळ तर होऊ द्या” च्या रूपात एक दर्जेदार चित्रपट बनवण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टीमने केला आहे.