Sarkari Yojana 2024 योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गैरप्रकार केल्यास गुन्हे दाखल करा

Sarkari Yojana 2024 योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गैरप्रकार केल्यास गुन्हे दाखल करा

Sarkari Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने राज्यातील गोरगरीब सर्वसामान्यांना लाभ मिळावा यासाठी विविध योजना राबवत आहे, मात्र अशा घटकांकडून पैसे काढणे योग्य नाही त्यामुळे राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Sarkari Yojana 2024

Sarkari Yojana 2024 केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी विविध योजना राबवत असते.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचा भाग म्हणूनच महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात सात नवीन योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

Sarkari Yojana 2024 या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Sarkari Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात सुरू केलेल्या सात महत्त्वकांक्षी योजनेचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 या बैठकीस जिल्हास्तरीय विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसह संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त आदींची उपस्थिती होती.

Sarkari Yojana 2024 वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्य सचिवांस विविध विभागाचे सचिव स्तरीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.

Sarkari Yojana 2024

Maharashtra Sarkari Yojana 2024 महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनेच्या अंमलबजावनित कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांनी यासाठी दक्ष राहिले पाहिजे.

Maharashtra Sarkari Yojana 2024 या योजने विषयी उद्दिष्ट साध्य करताना लाभार्थ्याची नोंदणी करताना काही घटक गैरप्रकार करत असतील ते वेळीच रोखले पाहिजे. विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत कोणी महिला भगिनी कडून अर्जासाठी पैशाची मागणी केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करा अर्ज केवळ निलंबित करू नका तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावीत त्यांना तुरुंगात पाठवा.

Maharashtra Sarkari Yojana 2024 या योजनेत भगिनींना कोणीही नडता कामा नये. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. या नोंदणीचा सातत्याने आढावा घेतला जाणे गरजेचे आहे. सरकारच्या महत्त्वाच्या अशा सर्वच योजनांमध्ये केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील.

Maharashtra Sarkari Yojana 2024 अशा सूचना देण्यात याव्यात अधिकृत अशा केंद्रावरच अर्ज भरले जातील असे प्रयत्न केले जावेत. खाजगीरीत्या किंवा अन्य कुठल्या पद्धतीने कोणी अर्ज भरत असतील त्यांना वेळीच रोखण्यात यावे. अशा सूचना या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच या योजनेमध्ये कोणी जर गैर प्रकार करताना आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महिलांसाठी 14690 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

जल जीवन मिशन भरती 

सोलार रुफटॉप सबसिडी योजना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना