SHE Mart Yojana 2026 : लाडक्या बहिणीसाठी नव्या योजनेची घोषणा
What IS SHE Mart Yojana : 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी एक नवीन घोषणा करण्यात आली.
महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव आहे SHE Mart योजना. या योजनेत महिलांना खूप फायदा होणार आहे तो कसा हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Union Budget 2026 SHE Mart Scheme Annoucement. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यासाठीच केंद्र सरकारने शी मार्ट अशी एक नवीन योजना महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू केली आहे.
SHE Mart Yojana 2026 अर्थसंकल्पात अजून एक घोषणा करण्यात आली ती म्हणजे लखपती दीदी योजने संदर्भात आहे. लखपती दीदी योजना सुरू केली होती या योजनेचा विस्तार केला जाणार आहे. या योजनेत महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यानंतर आता ही नवीन SHE Mart योजना सुरू केली आहे.
या योजनेत व्यवसाय स्थिर करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. त्याचबरोबर कमी व्याज दराने कर्ज देखील या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर काय आहे SHE Mart योजना ते पाहू.
SHE Mart योजना
What IS SHE Mart Yojana
SHE Mart Scheme महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत लागते ही मदत व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत लघु आणि मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळते.
व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्या व्यवसायात वाढ करण्याची संधी मिळणार आहे.
Union Budget 2026 सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर महिलांचा आर्थिक सहभाग वाढला तर कुटुंबाचे उत्पन्न वाढणार आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्था देखील मजबूत होणार आहे. ही योजना बचत गट आणि स्टार्टअप चालवणाऱ्या महिलांसाठी उपयोगी ठरणार आहे.
SHE Mart Yojana आता या योजनेचा अर्ज कसा करावा याबाबतची सध्या तरी कोणतीही माहिती आलेली नाही जशी माहिती येईल तशी आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून कळवु.