Smartphone Privacy Protection information in marathi : अशी करा तुमची प्रायव्हसी सुरक्षित…
Smartphone Privacy Protection जेव्हा एखाद्या ॲप मायक्रोफोन एक्सेस मागते तेव्हा आवश्यक नाही की ते केवळ कॉल किंवा वॅयस कमांड साठी याचा वापर करेल ते तुमचे बोलणे हे ऐकू शकते. अशी करा आपली प्रायव्हसी सुरक्षित
Smartphone Privacy Protection आजच्या काळामध्ये स्मार्टफोन लोकांच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. याद्वारे केवळ लोक एकमेकांशी जोडल्या जात नाहीत तर आता माणसाची प्रत्येक कामाची आवश्यकता बनत चालला आहे. कारण आता सर्व कामे या मोबाईलद्वारेच केली जात आहे.
Smartphone Privacy Protection लोकांजवळ आता प्रत्येक क्षणाला मोबाईल असतो. या द्वारे केवळ बोलणेच होते असे नाही तर याद्वारे बँकेची ट्रांजेक्शन ही होतात. मनोरंजनासाठी याचा मोठा वापर होतो. फोटो काढणे असो किंवा अनेक कामे असो ते मोबाईलने सहज आणि सुलभ झाली आहेत.
मात्र कधी तुम्ही विचार केला आहे का ज्या फोनवर तुम्ही एवढा विश्वास ठेवता तो तुमच्यावर तुमच्या बोलण्या बोलण्यावर गुपचूप लक्ष ठेवत आहे आणि तुमचे बोलणे सर्व ऐकत आहे?
your smartphone listening to everything you say this is how you can protect अनेकदा तुम्हाला असे जाणवते की, तुम्ही कुठल्या विषयावर चर्चा करता आणि काही क्षणामध्येच तुम्हाला त्या संदर्भातील ऍड सोशल मीडिया साईटवर दिसू लागतात.
असे का होते कारण असे अनेक ॲप आहेत जे तुमचे बोलणे गुपचूप ऐकते आणि मायक्रोफोन एक्सेस द्वारे ही माहिती सोशल मीडिया ॲप्सला पूरवते.
जेव्हा कुठलेही ॲप तुम्हाला मायक्रोफोन एक्सेस ची परमिशन मागते त्यावेळी आवश्यक नाही की केवळ ते तुमचे फोन किंवा वायस कंमेंट साठीच याचा वापर करेल काही ॲप्स गुपचूप तुमची बोलणे रेकॉर्ड करू शकतात. यासाठी युजर बीए व्हेअर अवॉर्ड निवड आणि लोकेशन पर्यंत ट्रॅक करू शकतात.
तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल असलेले काही ॲप बॅकग्राऊंड मध्ये चालूच राहून डेटा एकत्र करता. विशेष करून सोशल मीडिया कीबोर्ड आणि शॉपिंग ॲप्स मध्ये हे दिसून आले आहे. अनेक वेळा ही ॲप थर्ड पार्टी माहिती पाठवतात आणि या माहितीच्या आधारे सर्विस आणि मार्केटिंग चा वापर करून तुम्हाला त्या ॲड दाखवतात.
your smartphone listening to everything you say this is how you can protect यापासून वाचण्याचा सोपा उपाय आहे. तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जाऊन कुठल्या ॲपला मायक्रोफोन कॅमेरा लोकेशन किंवा स्टोरेज ची परवानगी दिली आहे हे तपासा. जर एखाद्या ॲप विना आवश्यक मायक्रोफोन चा वापर करत असेल तर त्याचे ॲक्सेस तत्काळ बंद करा.
आपल्या मोबाईल मध्ये कुठलेही अनुलोम ॲप इन्स्टॉल करू नका आणि प्रत्येक वेळी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर द्वारेच ॲप्स डाउनलोड करा.
सार्वजनिक वायफाय किंवा फ्री नेटवर्क चा वापर करताना सावधगिरी बाळगा. कारण याद्वारेच डेटा पर्यंत पोहोचले जाते.