10th Result SSC Board Maharashtra Check Online In Mobile 10th SSC Result 2025 Date : 10वी चे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत
maharashtra board 10th ssc result online : महाराष्ट्रातील 10 वीची परीक्षा लाखो विद्यार्थी देत असतात आणि 10 वीच्या निकालाची सर्वांनाच आतुरता आलेली असते. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागणार असल्याची शक्यता आहे. म्हणजेच दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागू शकतो.
Maharashtra Examination RESULT कुठल्याही परीक्षेचा निकाल म्हटलं की धाकधुक होते आणि त्यात दहावीचा निकाल म्हटलं तर विद्यार्थ्यांना चिंताच पडते की, आपला निकाल काय लागेल याची. मात्र त्यांची ही धाकधुक लवकरच बंद होणार आहे. कारण लवकरच दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Examination RESULT राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
ssc result 2025 In Marathi एवढेच नाही तर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली आहे.
10th Result SSC Board Maharashtra Check Online In Mobile 10th SSC Result 2025 Date विद्यार्थ्यांचा आयुष्यातील टर्निंग पॉईंट म्हणून दहावी कडे पाहिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यासह पालकांनाही दहावीच्या निकालाची आतुरता लागलेली असते. कारण यावरून त्यांचे भविष्य घडवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे परीक्षेचा निकाल कधी लागतो याची सर्वजण प्रतीक्षा करत असतात.
ssc result 2025 In Marathi मात्र मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजेच पुढील आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकालना ची तारीख आणि वेळ अजून तरी स्पष्ट करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील 16 लाख पुन्हा अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे त्या सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे.
10 वी चा निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा?
How to check 10th result in mobile
ssc result 2025 In Marathi मोबाईल मध्ये चेक करण्याची सोपी पद्धत देण्यात आली आहे. तसेच इंटरनेट चा वापरन करता कसे चेक करायचा. ती पण माहिती दिली आहे. maharashtra ssc result 2025 date time website link सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही 10 vi chaa nikal 2025 सर्वात लवकर चेक करू शकता.
दहावीच्या विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येईल
10th Result SSC Board Maharashtra राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल कधी लागणार आहे त्याची तारीख कुठली आहे वेळ काय असेल त्याची संपूर्ण माहिती दिली जाते त्यानंतरच आपल्याला कळेल की नेमकी कुठल्या दिवशी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. 10th Result SSC Board Maharashtra