star pravah new serial lapandav : या दिवशी सुरू होणार लपंडाव मालिका
star pravah new serial release date and timing reveals : मराठी वाहिनीवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला काही महिन्यांपासून येत आहेत. काही मालिकांचे प्रोमो समोर आले आहेत. त्यात स्टार प्रवाह वरील नवीन मालिकेचा एक प्रोमो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वर आणखी एका नव्या मालिकेचा प्रमुख प्रदर्शित करण्यात आला ही मालिका आहे “लपंडाव”.
star pravah new serial lapandav नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आलेला आहे, या मालिकेचा प्रोमो बघून अनेक प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की, आता या मालिकेचा वेळ कधी असेल आणि ही मालिका कधीपासून सुरू होणार आहे. याबद्दलची माहिती समोर आली आहे. ती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
star pravah new serial lapandav “लपंडाव” या मालिकेत एक श्रीमंत आई आणि तिच्या मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. लपंडाव मालिकेत गोड हसऱ्या सखीला तिची आई आवाज देते. सखी मोठ्या उत्साहात तिच्या आईजवळ येऊन तिला आई अशी हाक मारते. पण आई च्या पात्रात आपल्याला अभिनेत्री रूपाली भोसले पाहायला मिळणार आहे. रूपाली तिला सांगते की, आई नाही “सरकार” बोलायचं !
rupali bhosles lapandav serial coming soon on star pravah यानंतर तिला मनाविरुद्ध लग्न करण्याच्या आदेश दिले जातात. सखी या सगळ्याला विरोध करते आणि शेवटी म्हणते मी स्वयंवर करेल. मुलीचे हे वाक्य ऐकताच तेजस्विनी कामत म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले म्हणते तुझ्या स्वयंवरातला वर मीच ठरवणार आणि तेजस्विनी कामात मुलीचं लग्न घरातील ड्रायव्हरची ठरवते. असा अतिशय सुंदर प्रमुख दाखवण्यात आला आहे.
पण आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की ही मालिका कधीपासून सुरू होणार आणि कोणत्या कोणती मालिका निरोप घेणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण बघूया.
ही मालिका घेणार निरोप
rupali bhosles lapandav serial coming soon on star pravah
अभिनेत्री रूपाली भोसले rupali bhosle ही मालिकेत तेजस्विनी कामाची भूमिका साकारते. तर चेतन वडनेरे Chetan Vadnere हा ड्रायव्हरची भूमिका साकारतोय. नव्या मालिकेत प्रमुख भूमिका लोकप्रिय अभिनेत्री Krutika deo कृतिका देव साकारणार आहे.
कृतिका ही अभिनेता अभिषेक देशमुख ची पत्नी आहे. “आई कुठे काय करते” मालिकेत अभिषेक ने उत्तम यश प्राप्त केलं. “लपंडाव” या मालिकेसाठी स्टार प्रवाह वरील “मुरांबा” ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
सध्या मुरंबा मालिकेत रमा आई होणार आहे तर माही रमाच नाटक करून मुकादम कुटुंबात राहते. मात्र लवकरच तिचं भांडं फुटणार आहे असं दिसून येत आहे.
कधीपासून होणार सुरू
star pravah new serial release date and timing reveals
स्टार प्रवाह सिरीयल या instagram पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार लपंडाव ही मालिका 11 ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुपारी 1.5 वाजता ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.